17 September 2024 1:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shraddha Arya | दिपीकानंतर अभिनेत्री श्रद्धा आर्यने दिली गूडन्यूज; बीचवरचा दोघांचा 'तो' व्हिडियो होतोय वायरल - Marathi News BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राइस नोट करा - Marathi News NMDC Share Price | झटपट कमाईची मोठी संधी, NMDC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, संधी सोडू नका - Marathi News Post Office Saving Scheme | 1 हजाराच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला सलग 5 वर्ष मिळतील रु.20000; फायदा घ्या - Marathi News Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट, स्टॉक रॉकेट स्पीडने देणार परतावा - Marathi News Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरची जादू, 1 वर्षात 1 लाख रुपयांचे झाले 2.3 कोटी रुपये - Marathi News EPFO Passbook | नोकरदारांनो! EPF बॅलेन्स चेक करण्यासाठी हे 4 मार्ग आहेत बेस्ट, घरबसल्या होईल काम - Marathi News
x

Senior Citizen Saving Scheme | ही सरकारी बँक ज्येष्ठ नागरिकांना FD वर देतेय 8% व्याजदर, मिळेल मोठा परतावा

Senior Citizen Saving Scheme

Senior Citizen Saving Scheme | बचतीचा विचार केला तर फिक्स्ड डिपॉझिट अर्थात एफडीचे नाव नक्की येते. मुदत ठेवींमधील तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे, तसेच तुम्हाला खात्रीशीर परतावा ही मिळतो. तुम्हालाही एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडिया एक खास संधी देत आहे. बँकेने दोन कोटीरुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केला आहे. बँकेच्या वेबसाईटनुसार, नवे व्याजदर 1 जून 2024 पासून लागू होणार आहेत.

युनियन बँक ऑफ इंडिया 7 ते 45 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांना 3.5% व्याज देत आहे. 46 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर आता 4.50 टक्के व्याज मिळत आहे. 91 दिवस ते 180 दिवसांच्या एफडीवर कंपनी 4.80 टक्के व्याज देत आहे. 181 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 6.25 टक्के व्याज मिळत आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीचे दर
सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येणाऱ्या दरांव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज दिले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना 399 दिवसांसाठी जास्तीत जास्त 7.75 टक्के व्याज दर दिला जातो.

अतिज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीचे दर
सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येणाऱ्या दरापेक्षा बँक अतिज्येष्ठ नागरिकांना 0.75 टक्के अधिक व्याज देत आहे. 399 दिवसांच्या एफडीवर जास्तीत जास्त व्याज दर 8 टक्के आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Senior Citizen Saving Scheme UBI FD Interest Rates 03 June 2024.

हॅशटॅग्स

#Senior Citizen Saving Scheme(46)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x