21 November 2024 2:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | करोडपती बनण्याचा राजमार्ग; SIP चा 40x20x50 फॉर्म्युला जमा करेल 5 करोडोंची रक्कम - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरणार की तेजीने परतावा देणार, महत्वाची अपडेट - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Horoscope Today | 'या' राशींच्या व्यक्तींसाठी गुंतवणुकीकरिता आजचा दिवस ठरेल फायद्याचा; पहा तुमचे भविष्य काय सांगते Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा - NSE: SUZLON गौतम अदानींनी अधिकाऱ्यांना दिली 20 कोटींची लाच, गुंतवणूकदारांचीही फसवणूक'; अमेरिकेत गुन्हा दाखल
x

Servotech Share Price | सर्वोटेक पॉवर शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल करणार, नेमकं कारण काय?

Servotech Share Price

Servotech Share Price | सर्वोटेक पॉवर कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.30 टक्क्यांच्या वाढीसह 78 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सर्वोटेक पॉवर सिस्टम कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 100 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 13 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1660 कोटी रुपये होते.

मागील एका महिन्यापासून सर्वोटेक पॉवर कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना फारशी कमाई करून दिली नाहीये. आज शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी सर्वोटेक पॉवर स्टॉक 0.45 टक्के घसरणीसह 78 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 6 महिन्यांत सर्वोटेक पॉवर सिस्टम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात सर्वोटेक पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 382 टक्के नफा कमावून दिला आहे.

सर्व्होटेक पॉवर सिस्टीम कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने प्रेफरंस इश्यूवर शेअर धारकांच्या मंजुरीसाठी पोस्ट वॉलेटद्वारे मत मागितले होते. याची मुदत 17 डिसेंबर 2023 रोजी संपणार आहे. प्रस्तावित प्रेफरंस इश्यूसाठी शेअर धारकांची बैठक 17 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. सर्व्होटेक पॉवर सिस्टम कंपनीच्या संचालक मंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

सर्व्होटेक पॉवर सिस्टीम्स कंपनीच्या संचालक मंडळाने प्रेफरंस इश्यूची किंमत 83.40 रुपये निश्चित केली होती. मात्र त्यात घट करून कंपनीने आता किंमत 82 रुपये प्रति वॉरंट जाहीर केली आहे. या बदलानंतर सर्वोटेक पॉवर कंपनी प्रेफरेंशियल इश्यूद्वारे 75.06 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे.

सर्व्होटेक पॉवर कंपनीने 11 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रेफरंस इश्यूद्वारे 90 लाख वॉरंट जारी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. या सर्व बदलांना कंपनीच्या संचालक मंडळाने 28 नोव्हेंबर 2023 रोजी मान्यता दिली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Servotech Share Price today on 1 December 2023

हॅशटॅग्स

Servotech Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x