5 November 2024 1:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News
x

Shera Energy Share Price | या आयपीओची प्राईस बंद 55 ते 57 रुपये, सध्या ग्रे-मार्केटमध्ये स्टॉकची किंमत पहा

Shera Energy Share Price

Shera Energy Share Price | सध्या शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर एक सुवर्ण संधी तुमची वाट पाहत आहे. 7 फेब्रुवारी 2023 पासून ‘शेरा एनर्जी लिमिटेड’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. 9 फेब्रुवारी 2023 पर्यंत तुम्ही IPO मध्ये अर्ज करू शकता. ‘शेरा एनर्जी लिमिटेड’ कंपनी तांबे, अॅल्युमिनियम आणि पितळ पासून विंडिंग वायर आणि स्ट्रिप्स बनवण्याचे काम करते. ही कंपनी आपल्या IPO द्वारे 35 कोटी भांडवल जमा करण्याचा प्रयत्न करणार आहे. कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 55 ते 57 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. या कंपनीचे शेअर्स NSE इमर्ज प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होतील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Shera Energy Share Price | Shera Energy Stock Price)

शेअरची ग्रे मार्केट कामगिरी :
शेअर बाजार तज्ञांच्या मते ‘शेरा एनर्जी’ कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 18 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. त्यानुसार त्याच्या शेअर्सची लिस्टिंग 75 रुपयांवर होऊ शकतात असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स NSE इमर्ज प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होऊ शकतात.

IPO सविस्तर तपशील :
‘शेरा एनर्जी लिमिटेड’ कंपनीने आपल्या IPO च्या माध्यमातून 61,76,000 इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रेश इश्यूद्वारे कंपनी 10,48,000 इक्विटी शेअर्स जारी करेल तर ऑफर फॉर सेल अंतर्गत 51,28,000 इक्विटी शेअर्स जारी करण्यात येतील. कंपनी IPO मधून जी रक्कम जमा करेल, ती रक्कम खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी खर्च करणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shera Energy Share Price stock market live on 08 February 2023.

हॅशटॅग्स

Shera Energy Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x