22 November 2024 8:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Shivalik Bimetal Share Price | कुबेर आशीर्वाद लाभलेला शेअर! मागील 3 वर्षात शेअरने 1953% तर 10 वर्षात 31000% परतावा दिला, खरेदी करणार?

Shivalik Bimetal Share Price

Shivalik Bimetal Share Price | शिवालिक बिमेटल कंट्रोल्स या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना आश्चर्यकारक परतावा कमावून दिला आहे. शिवालिक बिमेटल कंट्रोल्स कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घ कालीन गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे. मागील 10 वर्षात शिवालिक बिमेटल कंट्रोल्स कंपनीचे 2 रुपयेवरून वाढून 550 रुपयेच्या पार गेले आहेत.

शेअरने 31000 टक्के परतावा दिला

10 वर्षापुर्वी ज्या लोकांनी शिवालिक बिमेटल कंट्रोल्स कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 31000 टक्क्यांनी वाढले आहेत. आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी शिवालिक बिमेटल कंट्रोल्स कंपनीचे शेअर्स 2.27 टक्के वाढीसह 568.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

21 ऑगस्ट 2013 रोजी शिवालिक बिमेटल कंट्रोल्स कंपनीचे शेअर्स 1.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 ऑगस्ट 2023 रोजी शिवालिक बिमेटल कंट्रोल्स कंपनीचे शेअर्स 556.30 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी शिवालिक बिमेटल कंट्रोल्स कंपनीच्या शेअर्समध्ये 10000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 31.78 लाख रुपये झाले असते.

मागील 3 वर्षात शेअरने 1953 टक्के परतावा दिला

मागील 3 वर्षात शिवालिक बिमेटल कंट्रोल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1953 टक्के नफा कमावून दिला आहे. 4 सप्टेंबर 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर 27.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शिवालिक बिमेटल कंट्रोल्स कंपनीचे शेअर्स 25 ऑगस्ट 2023 रोजी 556.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील 3 वर्षात शिवालिक बिमेटल कंट्रोल्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1953 टक्के नफा मिळवून दिला आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 730 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 359.40 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shivalik Bimetal Share Price today on 28 August 2023.

हॅशटॅग्स

#Shivalik Bimetal Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x