Shree Rama Share Price | मालामाल करतोय हा शेअर! श्रीरामा मल्टीटेक शेअरने एका महिन्यात 47% परतावा दिला, स्वस्त शेअर खरेदी करावा?
Shree Rama Share Price | श्रीरामा मल्टीटेक लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये एक महिन्यापासून कमाल तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या तेजीला ब्रेक लागला आहे. मागील काही दिवसांपासून श्रीरामा मल्टीटेक लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
आज गुरूवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.86 टक्के घसरणीसह 15.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 16.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर 24 मार्च 2000 रोजी या कंपनीचे शेअर्स 88.14 रुपयेवर ट्रेड करत होते.
गुंतवणुकीवर परतावा :
मागील पाच दिवसांत श्रीरामा मल्टीटेक लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 3.57 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर माहील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 47.00 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत श्रीरामा मल्टीटेक लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 45.93 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 16.95 रुपये होती. शेअरची नीचांक पातळी किंमत 7.17 रुपये होती. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 45.93 टक्के वाढली आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात :
श्रीराम मल्टीटेक लिमिटेड कंपनी मुख्यतः लॅमिनेटेड ट्यूब, विशेष पॅकेजिंग, प्लास्टिक उत्पादने बनवण्याचे काम करते. मार्च 2023 तिमाहीमध्ये या कंपनीने 47.15 कोटी रुपये स्टँडअलोन कमाई केली होती. मागील वर्षीच्या तिमाहीतील 48.99 कोटी रुपये उत्पन्नाच्या तुलनेत कंपनीची तिमाही कमाई 3.76 टक्के कमी झाली आहे. मार्च तिमाहीत श्रीराम मल्टीटेक लिमिटेड कंपनीने 3.78 कोटी रुपये निव्वळ नफा नोंदविला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Shree Rama Share Price today on 06 July 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे