17 April 2025 5:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Sikozy Realtors Share Price | खिशात चिल्लर आहे? हा 1 रुपया 25 पैशाचा पेनी शेअर वेगात, रोज 10% वाढतोय

Sikozy Realtors Share Price

Sikozy Realtors Share Price | मंगळवारी सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी बीएसई सेन्सेक्स 0.52 टक्क्यांनी वधारून 60,403 च्या पातळीवर पोहोचला. निफ्टी 50 निर्देशांक 0.46 टक्क्यांनी वधारून 17,977 वर पोहोचला. सेन्सेक्सवर लार्सन अँड टुब्रो, एचयूएल आणि एचसीएल टेक्नॉलॉजीजचे शेअर्स सर्वाधिक वधारले, तर इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह आणि टाटा स्टीलचे शेअर्स सर्वाधिक घसरले. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sikozy Realtors Share Price | Sikozy Realtors Stock Price | BSE 524642)

आज बाजारातील ब्रँडर निर्देशांकांची कामगिरी कमकुवत झाली आणि ते रेड झोनमध्ये व्यवहार करत होते. दुसरीकडे बीएसईवर स्पेशालिटी रेस्टॉरंट्सचे शेअर्स १२ टक्क्यांहून अधिक वधारले आणि ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर व्यवहार करत होते. स्पेन्सर रिटेल आणि ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्सच्या शेअर्समध्येही जोरदार खरेदी झाली.

सिकोझी रिलटर्स लिमिटेडचा शेअर
आज हे पेनी शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अबंद झाले. पुढच्या ट्रेडिंग सेशन्समध्ये या पेनी शेअरवर बारीक लक्ष ठेवा. काही पेनी शेअर्समध्ये सर्वाधिक तेजीत होता सिकोझी रिलटर्स लिमिटेडचा शेअर. कारण, 0.81 पैशाचा शेअर सध्या शेअर बाजारात गुंतवणूकदारांच्या खरेदी यादीत पुढे आहे. हा शेअर रोज वेगाने परतावा देतोय, आजही हा शेअर 9.65% वाढून 1 रुपये 25 पैशावर पोहोचला आहे. या चिल्लर किंमतीतील शेअरची जोरदार खरेदी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.

Sikozy Realtors Share Price 524642 Penny Stock

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sikozy Realtors Share Price 524642 in focus check details on 17 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sikozy Realtors Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या