3 January 2025 8:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Car Buying Tips | नवीन वर्षात घरासमोर उभी करा नवीकोरी कार, अशा पद्धतीने डील केल्यास मिळेल जास्तीत जास्त फायदा SIP Mutual Fund | गुंतवणूकदारांसाठी जानेवारी धमाका, एकूण 4 इक्विटी योजना होणार लॉन्च, जाणून घ्या तारीख NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी BUY रेटिंग, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Waaree Energies Share Price | वारी एनर्जीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: WAAREEENER Wipro Share Price | आयटी विप्रो शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, 33 टक्के परतावा मिळेल - NSE: WIPRO Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | या पेनी शेअर्स गुंतवणूदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, 17 जानेवारी पूर्वी फायदा घ्या - BOM: 539519
x

SJVN Share Price | SJVN सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN

SJVN Share Price

SJVN Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. मंगळवारी दिवसभरात स्टॉक मार्केट निफ्टी ३०० अंकांनी वाढला होता, पण शेवटच्या तासात प्रॉफिट बुकिंगच्या दबावामुळे तो सव्वा टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला होता. तेजीच्या या वातावरणात आनंदराठी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी 3 शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.

Kothari Petrochemicals Share Price – NSE: KOTHARIPET

आनंदराठी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने कोठारी पेट्रोकेमिकल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. आनंदराठी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने कोठारी पेट्रोकेमिकल्स शेअरसाठी २२० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ब्रोकरेज फर्मने १७५ रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. कोठारी पेट्रोकेमिकल्स कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक २६७ रुपये आणि नीचांकी १०८ रुपये आहे. गेल्या ५ वर्षात या शेअरने 1075% परतावा दिला आहे.

Aptus Value Housing Finance Share Price – NSE: APTUS

आनंदराठी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने अ‍ॅप्टस व्हॅल्यू हाऊसिंग लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. आनंदराठी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने अ‍ॅप्टस व्हॅल्यू हाऊसिंग शेअरसाठी ३५५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ब्रोकरेज फर्मने २९५ रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. अ‍ॅप्टस व्हॅल्यू हाऊसिंग कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 402 रुपये आणि नीचांकी 281 रुपये आहे.

SJVN Share Price – NSE: SJVN

आनंदराठी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. आनंदराठी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने एसजेव्हीएन शेअरसाठी १२० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ब्रोकरेज फर्मने १०८ रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. एसजेव्हीएन कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 170 रुपये आणि नीचांकी 75 रुपये आहे. गेल्या ६ महिन्यात हा शेअर 29% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SJVN Share Price 19 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

SJVN Share price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x