11 January 2025 5:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनी शेअर फोकसमध्ये, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL Home Loan Benefits | 90 टक्के लोकांना माहित नाही, घर खरेदीसाठी पैसे असूनही लोक गृहकर्ज का घेतात, हे आहे फायद्याचे गणित Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या '6' दमदार योजना, लाखोंच्या घरात परतावा मिळेल, सरकारी योजनांचा फायदा घ्या Bajaj Pulsar | नवीन बजाज 'पल्सर RS 200' लॉन्च ; ॲडव्हान्स फीचर्स आहेत कमालीचे, किंमत पाहून लगेच खरेदी कराल
x

SJVN Share Price | एसजेव्हीएन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा- NSE: SJVN

SJVN Share Price

SJVN Share Price | सोमवार 09 डिसेंबर 2024 रोजी म्हणजे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी स्टॉक मार्केटमध्ये किरकोळ घसरण झाल्याचं पाहायला (SGX Nifty) मिळालं होतं. मात्र काही वेळाने शेअर बाजारात पुन्हा खालच्या पातळीवरून किंचित तेजी दिसून (Gift Nifty Live) आली होती. दरम्यान, ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने एसजेव्हीएन शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकरेज फर्मच्या मते एसजेव्हीएन शेअर १५ दिवसांत मोठा परतावा देऊ शकतो. (एसजेव्हीएन कंपनी अंश)

SJVN शेअरची सध्याची स्थिती

सोमवारी 09 डिसेंबर 2024 रोजी एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी शेअर 1.63 टक्के वाढून 122.58 रुपयांवर पोहोचला होता. एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 161.45 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 81.05 रुपये होता. एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 48,140 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकरेज फर्म – SJVN शेअर टार्गेट प्राईस

ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी शेअर १२४ रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. एसजेव्हीएन शेअरसाठी ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने १६० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ११० रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते पुढील १५ दिवसांत शेअर या टार्गेट प्राईसपर्यंत वाढू शकतो असे संकेत दिले आहेत.

SJVN शेअरने 264% परतावा दिला आहे

सोमवारी 09 डिसेंबर 2024 पासून गेल्या पाच दिवसात एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी शेअरने 5.81% परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात एसजेव्हीएन शेअरने 12.34% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात एसजेव्हीएन शेअर 7.41% घसरला आहे. मागील एका वर्षात या शेअरने 36.73% परतावा दिला आहे. मागील पाच वर्षात एसजेव्हीएन शेअरने 392.29% परतावा दिला आहे. YTD आधारावर एसजेव्हीएन शेअरने 31.95% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये एसजेव्हीएन शेअरने 396.23% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SJVN Share Price Monday 09 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

SJVN Share price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x