21 April 2025 7:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH
x

SJVN Share Price | SJVN स्टॉक ना ओव्हर बॉट, ना ओव्हर सोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी हायड्रोपॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 133.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत धावत होते. मार्च 2024 तिमाहीमध्ये एसजेव्हीएन कंपनीचा निव्वळ नफा वाढून 61.08 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. उत्पन्नातील वाढीमुळे या कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 7.03 टक्के वाढीसह 143.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )

एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीने 17.21 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीने 103.84 कोटी रुपये ॲबनॉर्मल प्रॉफिट नोंदवला आहे. दरम्यान कंपनीचे एकूण उत्पन्न एका वर्षात 582.78 कोटी रुपयेवरून कमी होऊन 573.23 कोटी रुपयेवर आले आहे.

संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एसजेव्हीएन कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 911.44 कोटी रुपये नोंदवला गेला होता. जो एका वर्षापूर्वी 1,359.30 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये या कंपनीने 3,282.50 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर 2023-24 मध्ये या कंपनीचा महसूल कमी होऊन 2,876.96 कोटी रुपयेवर आला आहे.

चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, एसजेव्हीएन स्टॉक आपल्या 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवसाच्या मूव्हिंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत होते. या स्टॉकचा RSI 48.8 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हर बॉट किंवा ओव्हर सोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काही दिवसात 180 रुपये किमतीवर जाऊ शकतात. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना गुंतवणुकदारांना 125 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याची शिफारस केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price NSE Live 01 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

SJVN Share price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या