22 November 2024 3:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही
x

SJVN Share Price | SJVN शेअर प्राईस 180 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीला नवरत्न दर्जा प्रदान मिळाल्यानंतर स्टॉकमध्ये (NSE: SJVN) तेजी पाहायला मिळाली होती. बुधवारी इंट्राडे ट्रेड दरम्यान एसजेव्हीएन स्टॉक 2.55 टक्के वाढीसह 136.50 रुपये किमतीवर पोहचला होता. नुकताच भारत सरकारने एसजेव्हीएन कंपनीला ‘नवरत्न’ दर्जा बहाल केला आहे. एसजेव्हीएन म्हणजेच सतलुज जल विद्युत निगम ही CPSE मधील 25 वी नवरत्न कंपनी ठरली आहे. (एसजेव्हीएन कंपनी अंश)

एसजेव्हीएन ही अशी CPSE कंपनी ठरली आहे ज्याची वार्षिक उलाढाल 2833 कोटी रुपये आहे. आणि आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या कंपनीने 908 कोटी रुपये निव्वळ नफा नोंदवला होता. एसजेव्हीएन ही कंपनी जलविद्युत उर्जा निर्मिती आणि प्रसारित करण्याचा व्यवसाय करते. आज बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 1.82 टक्के घसरणीसह 133.32 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एसजेव्हीएन कंपनीचे एकूण बाजार भांडवल 53,720 कोटी रुपये आहे. ही कंपनी BSE 500 इंडेक्सचा भाग आहे. तज्ञांच्या मते, एसजेव्हीएन स्टॉक पुढील काळात 180 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. जून 2024 तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीने 831.73 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च 2024 तिमाहीत या कंपनीचा महसूल 461.68 कोटी रुपये नोंदवला गेला होता. एप्रिल ते जून तिमाहीत या कंपनीचा निव्वळ नफा 327.15 कोटी रुपये नोंदवला गेला होता. या कंपनीच्या शेअर्सची प्रति शेअर कमाई 0.83 रुपये होती.

मागील काही वर्षांत एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात एसजेव्हीएन स्टॉक्स 46 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात एसजेव्हीएन स्टॉक 115 टक्के आणि 3 वर्षात 407 टक्के वाढला आहे. एसजेव्हीएन म्हणजेच सतलज जल विद्युत निगम कंपनीला नवरत्न श्रेणीत सामील करण्यात आले आहे.

News Title | SJVN Share Price NSE: SJVN 04 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

SJVN Share price(55)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x