SJVN Share Price | SJVN शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN
SJVN Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटची सुरुवात किरकोळ तेजीसह झाली होती. बीएसई सेन्सेक्स जवळपास १०० अंकांनी वाढला होता. एनएसई निफ्टी सुद्धा २५ अंकांनी वाढला होता. बीएसई सेन्सेक्स मागील बंदच्या तुलनेत १२६ अंकांनी वधारून ७८,२६५ वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टी 7 अंकांनी घसरून 23,637 वर पोहोचला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट विश्लेषक अंबरीश बालिगा यांनी एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.
एसजेव्हीएन शेअरची सध्याची स्थिती
बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी शेअर 5.63 टक्क्यांनी वाढून 110.29 रुपयांवर पोहोचला होता. एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 161.45 रुपये होता, तर एसजेव्हीएन लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 88.85 रुपये होता. एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 43,306 कोटी रुपये आहे.
एसजेव्हीएन शेअर टार्गेट प्राईस
स्टॉक मार्केट विश्लेषक अंबरीश बालिगा यांनी एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. अंबरीश बालिगा यांनी एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह 140 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञ अंबरीश बालिगा यांच्या मते एसजेव्हीएन कंपनी शेअर गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊ शकतो. सध्या या कंपनीवर 23,884 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
एसजेव्हीएन कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात एसजेव्हीएन शेअर 0.58% घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 3.09% घसरला आहे. मागील ६ महिन्यात एसजेव्हीएन शेअर 16.31% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 18.72% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात एसजेव्हीएन शेअरने 325.01% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये एसजेव्हीएन शेअरने 346.52% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 18.72% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | SJVN Share Price Wednesday 01 January 2025 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL