29 April 2025 7:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL
x

Solar Industries India Share Price | बंपर कमाई! या शेअरने अल्प गुंतवणुकीवर 3 पट परतावा दिला, पुढे स्टॉक वाढीची संकेत

Solar Industries India Share Price

Solar Industries India Share Price | स्टॉक मार्केट हा एक अथांग समुद्र आहे, ज्यां अनेक कंपनीच्या शेअर्सचा समावेश होतो. गुंतवणुकदार या शेअर्सपैकी सर्वोत्तम स्टॉक निवडतात आणि त्यात गुंतवणूक करून पैसे कमावतात. पण इतक्या शेअर्समधून चांगला स्टॉक निवडायचा कसा? जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा विचार करता, तेव्हा तुम्ही त्या कंपनीचा भविष्यातील वाढीचा वेध घेऊन गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. तुझी निवड केलेल्या कंपनीचा व्यापार आणि शेअरची किंमत वाढले असे तुम्हाला वाटत असेल तर त्यात गुंतवणूक करा, नाहीतर पैसे लावून रिस्क घेऊ नका. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा कंपनीच्या स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. आणि हा स्टॉक भविष्यातही उत्तम परतावा देऊ शकतो. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Solar Industries India Share Price | Solar Industries India Stock Price | BSE 543396 | NSE SOLARINDS)

सोलर इंडस्ट्रीज :
आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत, त्याचे नाव आहे, सोलर इंडस्ट्रीज. सोलर इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने मागील 5 वर्षांत आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने 5 जानेवारी 2018 पासून आतापर्यंत आपल्या शेअरधारकांना 273.66 टक्के परतावा कमावून दिला आहे. 5 जानेवारी 2018 रोजी बीएसई इंडेक्सवर हा शेअर 1174.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 1.66 टक्के वाढीसह 4457.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कालावधीत या स्टॉक मध्ये पैसे लावणाऱ्या लोकांचे पैसे 3.73 पट अधिक वाढले आहेत. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 2 लाख रुपये लावले होते, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 5.46 लाख रुपये झाले आहे.

10 वर्षांत परतावा :
28 डिसेंबर 2012 रोजी सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 192.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर सध्या हा स्टॉक 4457.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कालावधीत ज्यां लोकांनी या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांना 2185.86 टक्के परतावा मिळाला आहे. अवघ्या 10 वर्षांत या स्टॉकने गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर 22.85 लाखांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षांतही या स्टॉकने लोकांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. गेल्या 2 वर्षात या स्टॉकने लोकांना 301.32 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

1 जानेवारी 2021 रोजी हा स्टॉक 1093.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, तो वाढून आता 4457.45 रुपये किमतीवर पोहचला आहे. सुरुवातीपासून आतपर्यंत सोलार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 7 एप्रिल 2006 पासून आतापर्यंत 9026.82 टक्के परतावा कमावून दिला आहे. 7 एप्रिल 2006 रोजी बीएसई इंडेक्स हा शेअर 48.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कालावधीत स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 91 पट अधिक वाढवले आहे. 2006 पासून आतापर्यंत या स्टॉकने 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 91 लाखांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

शेअर किमतीचे तपशील :
सोलर इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 83.74 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या शेअरची किंमत 61.38 टक्क्यांनी वाढली आहे. अवघ्या एका महिन्यात हा स्टॉक 7.37 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील 5 दिवसांत हा स्टॉक 9.13 टक्क्यांनी वर गेला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4,488.50 रुपये होती आहे. तर आणि नीचांक किंमत पातळी 2160.05 रुपये होती. या कंपनीचे मार्केट कॅप 39,889.83 कोटी रुपये आहे.

गुंतवणुकीवर अपेक्षित नफा :
सध्या सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 4454.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तर ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या स्टॉकवर 4760 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. म्हणजेच, जर तुम्ही सध्याच्या किंमत पातळीवर सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स खरेदी केले तर पुढील काळात तुम्हाला 8.5 टक्के नफा होऊ शकतो. अल्प मुदतीत हा स्टॉक कमालीचा परतावा कमावून देऊ शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Solar Industries India Share Price 543396 SOLARINDS in focus check details on 02 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या