22 January 2025 1:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

Solar Industries Share Price | कुबेर पावला! 48 रुपयांच्या शेअरने 14150 टक्के परतावा देत करोडपती बनवलं

Solar Industries Share Price

Solar Industries Share Price | आज भारतीय शेअर बाजार मंदीच्या गर्तेतून किंचित बाहेर निघाला असून मजबूत तेजीत वाढत आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून देत आहेत. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने अवघ्या चार महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. या कंपनीचे नाव आहे, सोलर इंडस्ट्रीज.

सोलर इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः औद्योगिक स्फोटके बनवण्याचा व्यवसाय करते. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती बनवले आहे. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 3.12 टक्के वाढीसह 6,630.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.02 टक्के वाढीसह 6,860 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअर्समध्ये 3.46 टक्के घसरण पहायला मिळाली होती. तर मागील एका महिन्यात सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स फक्त 098 टक्के वाढले होते. मागील चार महिन्यांत सोलर इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले.

ज्या गुंतवणूकदारांनी सहा महिन्यांपूर्वी सोलर इंडस्ट्रीज स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 82.24 टक्के वाढले आहे. 23 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 6,860 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात सोलर इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची किंमत 67.26 टक्के वाढली होती.

मागील पाच वर्षांत सोलर इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. ज्या लोकांनी पाच वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 998 रुपये किमतीवर खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 587.37 टक्के वाढले आहेत. 30 जानेवारी 2009 रोजी सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 62 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

जर तुम्ही 2009 साली या कंपनीच्या शेअर्समध्ये 90000 रुपये लावले असते, तर आज तुम्ही करोडपती झाला असता. 7 एप्रिल 2006 रोजी सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 48.14 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवर ज्या लोकांनी गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य तब्बल 14,150.10 टक्के वाढले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Solar Industries Share Price NSE Live 24 January 2024.

हॅशटॅग्स

#Solar Industries Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x