South Indian Bank Share Price | गजब बँक! FD वर 5-6% व्याज, पण बँकेच्या 18 रुपयाच्या शेअरवर 6 महिन्यांत 100% परतावा, खरेदी करणार?

South Indian Bank Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी स्वस्त आणि मस्त स्टॉक शोधत असाल, तर तुम्ही ‘साउथ इंडियन बँक’ च्या शेअर्सवर लक्ष ठेवले पाहिजे. या बँकेच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना अल्पावधीत बंपर परतावा कमावून दिला आहे. या बँकिंग शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांचे पैसे झटपट दुप्पट झाले आहेत. सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी ‘साऊथ इंडियन बँक’ शेअर 6.47 टक्के वाढीसह 18.10 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, South Indian Bank Share Price | South Indian Bank Stock Price | BSE 532218 | NSE SOUTHBANK)
स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते पुढील काळात बँकिंग क्षेत्रात जबरदस्त वाढ होणार आहे. ‘साउथ इंडियन बँक’ शेअरला 12 रुपये किमतीवर मजबूत आधार आहे. हा स्टॉक जर 20 रुपये किमतीवर टिकला तर तो 25 रुपयांवर जाऊ शकतो असे तज्ञ म्हणतात. साऊथ इंडियन बँकेच्या शेअरच्या किंमतीबाबत GCL ब्रोकिंग फर्मचे तज्ञ म्हणतात, “जास्त व्याजदरामुळे संपूर्ण बँकिंग क्षेत्र आपल्या NIM मध्ये सुधारणा करेल. पुढील तिमाहीत बँकिंग क्षेत्राची कामगिरी जबरदस्त राहणार आहे.
स्टॉकची कामगिरी :
मागील 6 महिन्यांपूर्वी ‘साउथ इंडियन बँक’ या खासगी बँकेचे शेअर 8.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 18.10 रुपये किमतीवर पोहचला आहे. जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी ‘साउथ इंडियन बँक’ स्टॉकवर 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2 लाख रुपये झाले असते. मागील एका महिन्यात ‘साउथ इंडियन बँक’ शेअर्स 5 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. मागील एका वर्षात या बँकिंग स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 107 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | South Indian Bank Share Price 532218 SOUTHBANK stock market live on 06 March 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL