18 April 2025 7:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Sterlite Share Price | मालामाल शेअर! गुंतवणूदारांना 600% परतावा आणि 30% डिव्हीडंड देणाऱ्या स्टरलाइट टेक्नॉलॉजी शेअरची खरेदी वाढली

Sterlite Technologies Share Price

Sterlite Share Price | स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेड या ऑप्टिकल आणि डिजिटल सोल्यूशन्स संबंधित सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने विंडस्ट्रीम कॉर्पसोबत भागीदारी केल्याची माहिती दिली आहे. विंडस्ट्रीम कॉर्प ही एक आयटी सॉफ्टवेअर कंपनी असून स्टरलाइट टेक्नॉलॉजी लिमिटेडला फायबर विस्तार प्रकल्पांत मदत करणार आहे. (Sterlite Technologies Share Price)

विंडस्ट्रीम कॉर्प क ऑप्टिकल तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीची कंपनी मानली जाते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना जलद आणि लवचिक प्रगत सेवा प्रदान करण्याचे काम करते. विंडस्ट्रीम कॉर्प कंपनी किफायतशीर दरात फायबर सेवा पुरवण्याचे काम करते. ही कंपनी अनेक परदेशी बाजारपेठांमध्ये ऑप्टिकल फायबर लाइनद्वारे हाय-स्पीड ब्रॉडबँड सेवा देखील प्रदान करण्याचे काम करते. आज सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.55 टक्के वाढीसह 150.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

विंडस्ट्रीम कॉर्प आपल्या ग्राहकाना वेगवान इंटरनेट सेवा प्रदान करण्याचे काम करते. विंडस्ट्रीम यूएसमध्ये मोठ्या घरगुती ग्राहक, कंपन्या, आणि इतरांना गतिशिल इंटरनेट सेवा पुरवते. कायनेटिक बाय विंडस्ट्रीम कॉर्पने वेगवान इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी 2 बिलियन डॉलर्स गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यात भारतातील 18 राज्यांमध्ये वेगवान गीगाबाईट इंटरनेट सेवा प्रदान केली जाईल. विंडस्ट्रीम कॉर्प ऑप्टिकल फायबर नेटवर्क द्वारे जलद नेटवर्क गुणवत्ता सुधारण्यात आणि वेगवान इंटरनेट सेवा देण्यात आघाडीवर आहे.

विंडस्ट्रीम कॉर्प होलसेल मेट्रो आणि लांब पल्ल्याच्या ऑप्टिकल नेटवर्कमध्ये तज्ञ कंपनी मानली जाते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.35 टक्क्यांच्या वाढीसह 150 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे किंचित प्रॉफिट बुकींगमुळे घसरले होते. तर बुधवार दिनांक 12 जुलै 2023 रोजी स्टरलाइट कंपनीचे शेअर 152 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीने जून तिमाहीचे जबरदस्त आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना दर्शनी किमतीवर 30 टक्के लाभांश वाटप करणार आहे. स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअरची दर्शनी किंमतीवर 2 रुपये लाभांश आणि 1 रुपये अतिरिक्त लाभांश वाटप करणार आहे. स्टरलाइट टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 600 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sterlite Technologies Share Price today on 17 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Sterlite Technologies Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या