Stock in Focus | पैसा वसूल शेअर! 2 महिन्यांत 45% परतावा प्लस एका शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स, स्टॉकची रेकॉर्ड तारीख पहा

Stock In Focus | SecUR Credentials या स्मॉल कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला आहे. ही कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 3 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. म्हणजेच कंपनी आपल्या विद्यमान गुंतवणुकदारांना प्रत्येक 1 शेअरवर 3 बोनस शेअर वाटप करणार आहे. या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांकावर 106.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 137.55 रुपये होती. त्याच वेळी या कंपनीच्या शेअरची नीचांक किंमत पातळी 69.25 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SecUR Credentials Share Price | SecUR Credentials Stock Price | BSE 543625 | NSE SECURCRED)
बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख :
SecUR Credentials कंपनीने आपल्या स्टॉक एक्स्चेंज नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, या कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस इक्विटी शेअरचे वाटप करण्यासाठी 4 जानेवारी 2023 ही रेकॉर्ड तारीख ठरवली आहे. कंपनी मुख्यतः औद्योगिक क्षेत्रात व्यावसाय करते. SecUR Credentials संभाव्य कर्मचाऱ्यांसाठी पार्श्वभूमी स्क्रीनिंग करते. या कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्के कमजोरीसह 106.50 रुपयांवर क्लोज झाले होते. कंपनीचे बाजार भांडवल 110 कोटी रुपये आहे.
2 महिन्यांत दिला 45 टक्के परतावा :
Secure Credentials या कंपनीचे शेअर्स 17 ऑक्टोबर 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. सूचीबद्ध झाल्यापासून या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 46 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. जुलै-सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत SecUR Credentials कंपनीने 11.42 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. याच तिमाहीत कंपनीने 3.06 कोटी रुपये नफा कमावला होता. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीच्या 78,857 शैअर्सचे व्यवहार झाले होते. तर मागील 20 दिवसांत SecUR Credentials कंपनीचे सरासरी व्हॉल्यूम 310,182 शेअर्स होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Stock in Focus of SecUR Credentials in focus after Bonus share announcement check details on 24 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC