24 November 2024 3:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259
x

Stock Market LIVE | सकाळी सेन्सेक्समध्ये 350 अंकांनी वाढ | टेक एम शेअरमध्ये 5% वाढ, CEAT 6% घसरला

Stock Market LIVE

मुंबई, 26 ऑक्टोबर | अग्रभागी निर्देशांकांनी सकारात्मक संकेत आज दुसर्‍या दिवसापर्यंत कायम ठेवले आहेत. त्याशिवाय सकारात्मक जागतिक संकेतांनीही बाजारात थोडा उत्साह निर्माण केल्याचं सकाळच्या सुरुवातीच्या सत्रात (Stock Market LIVE) पाहायला मिळतंय.

Stock Market LIVE. Sensex up 350 pts; Tech M zooms 5%, CEAT tumbles 6%. All the key sectoral indices were trading in the green barring the Nifty Private Bank index, which was down 0.04 per cent :

सकाळच्या पहिल्या सत्रात, S&P BSE सेन्सेक्स 263 अंकांनी किंवा 0.43 टक्क्यांनी वाढून 61,231 स्तरावर होता तर निफ्टी 50 निर्देशांक 18,200 स्तरांची चाचपणी घेत असल्याचं पाहायला मिळालं. व्यापक बाजारपेठेत, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी अनुक्रमे 0.4 टक्के आणि 0.6 टक्क्यांची भर घातली.

वैयक्तिक समभागांमध्ये, कंपनीचा Q2 FY22 निव्वळ 25.8 टक्क्यांनी वाढून 1,339 कोटी रुपयांवर गेला आणि महसूल 16.1 टक्क्यांनी वाढून 10,881 कोटी रुपयांवर पोहोचला. परिणामी टेक एम शेअर्स सुरुवातीच्या ट्रेडमध्ये 5 टक्क्यांहून अधिक वाढले

दुसरीकडे, Q2 FY22 चा निव्वळ 76.9 टक्‍क्‍यांनी घसरले, मात्र महसूल 23.9 टक्‍क्‍यांनी वाढून 2,451.8 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो Q2 FY21 मध्ये रु. 181.9 कोटी होता. परिणामी, CEAT शेअर्स 6 टक्क्यांहून अधिक खाली घसरल्याचे पाहायला मिळाले. क्षेत्रीयदृष्ट्या, निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांक वगळता सर्व निर्देशांक ग्रीन झोनमध्ये ट्रेड करत होते, जे 0.04 टक्क्यांनी घसरले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Stock Market LIVE Sensex up 350 pts in first morning session.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x