23 February 2025 9:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Stocks To Buy | या 7 कंपन्याचे शेअर्स देतील भरघोस परतावा, पुढील 1-3 महिन्यांत 40 टक्के पर्यंत सहज परतावा, लिस्ट पहा

Stock To Buy

Stocks To Buy | सध्या शेअर बाजारात आपल्या बऱ्यापैकी सुधारणा पाहायला मिळत आहे. शेअर बाजार आपल्या अलीकडील खल्याच्या पातळीवरून 10-15 टक्के वाढला आहे. ब्रोकरेज फर्म शेअरखानने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, शेअर बाजाराची सध्याची घसरण आणि कमकुवतपणा याकडे दर्जेदार स्टॉक खरेदी करण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे. ब्रोकरेज फर्मने गुंतवणूकदारांसाठी काही दर्जेदार स्टॉक्स निवडले आहेत, जे सध्या खरेदी केल्यास पुढील काळात मजबूत फायदा होऊ शकतो.

शेअरखान फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, भारताचा बहु-वर्षीय संरचनात्मक दृष्टीकोन मजबूत असून सध्याचे जागतिक बँकिंग संकट आणि संभाव्य आर्थिक मंदी या मार्गात अडथळा ठरू शकते. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, जरी आपण अल्प मुदतीचा काकाबाबत विचार केला तर रिस्क रीवॉर्ड सकारात्मक मिळू शकतो.

शेअरखान फर्मने म्हंटले आहे की, आम्ही गुंतवणूकदारांसाठी 7 दर्जेदार स्टॉक्सची निवड केली आहे. जे पुढील 1-3 महिन्यांत मजबूत परतावा कमावून देऊ शकतात. या सर्व शेअर्समध्ये शेअरखान फर्मने अल्पकालीन गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. तथापि या शेअर्समध्ये रिकव्हरी ट्रेडमध्ये 10-15 टक्के चढ-उतार पाहायला मिळू शकते. जर तुम्ही पुढील 1 वर्षाचा दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक केली तर तुम्हाला 40 टक्के पर्यंत सहज परतावा मिळू शकतो.

टॉप 7 स्टॉकची लिस्ट :
* लेमन ट्री हॉटेल्स / संभाव्य परतावा : 40%
* पीएनसी इन्फ्राटेक / संभाव्य परतावा : 35%
* गुजरात फ्लोरोकेमिकल्स / संभाव्य परतावा : 28%
* थर्मोमॅक्स / संभाव्य परतावा : 22%
* APL अपोलो ट्यूब्स / संभाव्य परतावा : 18 %
* IDFC लि. / संभाव्य परतावा : 14%
* किर्लोस्कर ब्रदर्स / संभाव्य परतावा : 13 टक्के

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stock To Buy for short term investment check list of stock on 10 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x