18 November 2024 11:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
x

Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, एका आठवड्यात 35 ते 46 टक्के परतावा मिळतोय

Stocks in Focus

Stocks in Focus | सध्या भारतीय शेअर बाजारात प्रचंड उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील काही दिवस शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. मात्र आज गुंतवणूकदारांनी किंचित नफा वसुली सुरू केली आहे. जागतिक राजकारणात देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इस्राईल आणि हमास युद्धाने गुंतवणूकदारांच्या चिंतेत आणखी भर घातली आहे. आता मध्य पूर्व आशियामध्ये दीर्घ काळ युद्धाची स्थिती पाहायला मिळू शकते, असे अंदाज तज्ञांनी व्यक्त केले आहेत.

याचा परिणाम ऑइल आणि नॅचरल गॅसच्या उत्पादनावर होऊ शकतो. आणि परिणामस्वरूप जागतिक महागाई वाढू शकते. या भीतीने परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून आपले पैसे काढून घ्यायला सुरुवात केली आहे. अशा मंदीच्या काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी 5 स्टॉक्स निवडले आहेत. मागील आठवड्यात या शेअर्सने 35 टक्के ते 46 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

रिद्धी स्टील आणि ट्यूब :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 51.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 83.68 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 46.43 टक्के परतावा कमावून दिला आहे.

जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 13.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.23 टक्के वाढीसह 17.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 39.29 टक्के परतावा कमावून दिला आहे.

इंडो एशिया फायनान्स लिमिटेड :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 18.82 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 23.41 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 37.78 टक्के परतावा कमावून दिला आहे.

ओरिएंट बेव्हरेजेस :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 187.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 248.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 35.74 टक्के परतावा कमावून दिला आहे.

SEPC लिमिटेड :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 17.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.23 टक्के घसरणीसह 23.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 35.11 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus for investment 07 November 2023.

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x