18 November 2024 9:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! 1 आठवड्यात 67 टक्केपर्यंत परतावा देणाऱ्या 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, पैसा वाढवा

Stocks in Focus

Stocks in Focus | मागील आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळाली होती. तर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. अशा काळात देखील काही शेअर्स अप्पर सर्किट हीट करून आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देत आहेत. आज या लेखात आपण असे 5 शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना 67 टक्केपर्यंत परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, हे टॉप 5 स्टॉक्स पुढील काळात आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून देतील. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.

मनोज सिरॅमिक :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 88.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के घसरणीसह 133.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 67.29 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.67 लाख रुपये झाले असते.

TRF Ltd :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 259.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 475.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 66.87 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.66 लाख रुपये झाले असते.

ASM Technologies Ltd :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 464.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.96 टक्के घसरणीसह 713.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 65.16 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.65 लाख रुपये झाले असते.

निवाका फॅशन्स :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 3.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.89 टक्के वाढीसह 6.11 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 62.57 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.62 लाख रुपये झाले असते.

दर्शन ऑर्ना :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 3.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 6.38 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 54.67 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.54 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus for investment 12 February 2024.

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x