18 November 2024 5:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Stocks in Focus | अवघ्या एका आठवड्यात 87 टक्केपर्यंत परतावा मिळतोय, टॉप 9 शेअर्सची यादी सेव्ह करा

Stocks in Focus

Stocks in Focus | मागील आठवड्यात सेन्सेक्स निर्देशांक आणि निफ्टी निर्देशांक जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. अशा मंदीच्या काळात देखील काही शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण असे काही शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे मजबूत वाढवले आहेत. हे शेअर्स अल्पावधीत पैसे गुणाकार करून तुम्हाला मालामाल करू शकतात. स्टॉक लिस्ट सेव्ह करा.

गोगिया कॅपिटल सर्व्हिस :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 84.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.99 टक्के घसरणीसह 141.89 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 87.32 टक्के परतावा कमावून दिला आहेत. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.87 लाख रुपये झाले असते.

स्कॅनपॉइंट जिओमॅटिक्स :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 5.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.16 टक्के वाढीसह 8.16 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 38.77 टक्के परतावा कमावून दिला आहेत. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.38 लाख रुपये झाले असते.

Amalgamated electricity :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 75.31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 100.89 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 27.59 टक्के परतावा कमावून दिला आहेत. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.27 लाख रुपये झाले असते.

स्वाती प्रोजेक्ट :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 38.11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 51.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 27.58 टक्के परतावा कमावून दिला आहेत. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.27 लाख रुपये झाले असते.

रोडियम रियल्टी :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 50.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 67.77 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 27.57 टक्के परतावा कमावून दिला आहेत. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.27 लाख रुपये झाले असते.

शुक्रा बुलियन्स :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 26.82 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 35.91 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 27.52 टक्के परतावा कमावून दिला आहेत. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.27 लाख रुपये झाले असते.

ऑलिम्पिक ऑईल इंडस्ट्री :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 18.37 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 23.42 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 27.49 टक्के परतावा कमावून दिला आहेत. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.27 लाख रुपये झाले असते.

डेल्टा इंडस्ट्रियल :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 25.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 34.67 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 27.49 टक्के परतावा कमावून दिला आहेत. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.27 लाख रुपये झाले असते.

सायबर मीडिया इंडिया :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 21.36 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.02 टक्के घसरणीसह 26.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 27.48 टक्के परतावा कमावून दिला आहेत. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.27 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus for investment NSE Live 18 March 2024.

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x