Stocks in Focus | या टॉप 5 शेअर्समध्ये यादी सेव्ह करा, अल्पावधीत 48 टक्के परतावा मिळेल, टार्गेट प्राईस सहित यादी पहा
Stocks in Focus | जगभरातील शेअर बाजारात कमालीची चढ-उतार पाहायला मिळत आहे. याचा परिणाम भारतीय बाजारावर देखील होत आहे. मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळाली होती. आज देखील शेअर बाजार तेजी-मंदीच्या गर्तेत हेलकावा घेत आहे.
अशा काळात गुंतवणूकदारांनी कोणता स्टॉक खरेदी करावा, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. काही दिग्गज ब्रोकरेज हाऊसेसने 12 महिन्यांसाठी गुंतवणूक करण्या योग्य 5 स्टॉक निवडले आहेत. हे शेअर्स तुम्हाला एका वर्षात 48 टक्के परतावा देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल.
TCI एक्सप्रेस :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी शेअरची लक्ष किंमत 2070 रुपये निश्चित केली आहे. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील एका वर्षात 48 टक्के परतावा सहज देऊ शकतो. 24 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1400 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.18 टक्के वाढीसह 1400 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
कॅन फिन होम्स :
ब्रोकरेज फर्म ICICI Direct ने या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी शेअरची लक्ष किंमत 935 रुपये निश्चित केली आहे. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील एका वर्षात 25 टक्के परतावा सहज देऊ शकतो. 24 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 747 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के वाढीसह 743.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
Quess Corp :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी शेअरची लक्ष किंमत 520 रुपये निश्चित केली आहे. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील एका वर्षात 21 टक्के परतावा सहज देऊ शकतो. 24 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 428 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.012 टक्के वाढीसह 426.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
एसपी अपेरल्स :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी शेअरची लक्ष किंमत 638 रुपये निश्चित केली आहे. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील एका वर्षात 18 टक्के परतावा सहज देऊ शकतो. 24 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 539 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के घसरणीसह 550.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
अंबर एंटरप्रायझेस :
ब्रोकरेज फर्म सिस्टमॅटिक्सने या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी शेअरची लक्ष किंमत 3237 रुपये निश्चित केली आहे. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील एका वर्षात 16 टक्के परतावा सहज देऊ शकतो. 24 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2800 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.09 टक्के वाढीसह 2899.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks in Focus for investment on 28 August 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Post Office Schemes | दररोज 100 रुपये वाचवून पोस्टाच्या 'या' भन्नाट योजनेत गुंतवा, मिळेल लाखो रुपयात परतावा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित 'या' 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Business Idea | 'हे' 4 प्रकारचे व्यवसाय सुरू करा ; लाखोंच्या घरात पैसे कमवाल ; इथे पहा पूर्ण डिटेल्स