18 November 2024 11:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News
x

Stocks in Focus | कुबेर पावेल! या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अवघ्या एका महिन्यात पैसे दुप्पट होतील

Stocks in Focus

Stocks in Focus | मागील काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. इस्राईल आणि हमास यांच्या युद्धात इतर काही देश सामील होण्याच्या भीतीमुळे जागतिक तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे जागतिक मंदीचे संकट आणखी दाट झाले आहे.

अशा मंदीच्या काळात देखील काही शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून देत आहेत. आज या लेखात आपण अशाच टॉप 5 शेअर्स बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यानी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के नफा मिळवून दिला आहे.

स्काय गोल्ड :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 325.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 754.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 110.43 टक्के नफा मिळवून दिला आहे.

Piccadily Agro Industries Ltd :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 114.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.30 टक्के घसरणीसह 244.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 109.87 टक्के नफा मिळवून दिला आहे.

हिंदुस्तान बायो सायन्सेस लिमिटेड :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 5.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के घसरणीसह 11.21 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 108.57 टक्के नफा मिळवून दिला आहे.

डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 32.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के घसरणीसह 71.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 103.16 टक्के नफा मिळवून दिला आहे.

एएनएस इंडस्ट्रीज :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 7.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.97 टक्के घसरणीसह 14.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 98.41 टक्के नफा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus for investment on 31 October 2023.

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x