Stocks in Focus | सणासुदीत गुंतवणूक करण्यासाठी तज्ज्ञांनी टॉप 6 शेअर्स निवडले, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा
Stocks in Focus | मागील आठवड्यात शुक्रवारी 20 ऑक्टोबर 2023 रोजी भारतीय शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. इस्रायल-हमास युद्धामुळे भारतासह जगभरातील सर्वशेअर बाजार विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. 2007 नंतर प्रथमच अमेरिकन बॉण्डचे उत्पन्न 5 टक्क्यांवर पोहोचले आहे.
या मंदीच्या वातावरणात असे काही शेअर्स आहेत, जे पुढील काळात गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात. चला तर मग जाऊन घेऊ या शेअरबद्दल सविस्तर माहिती. ब्रोकरेज फर्म शेअरखान, मोतीलाल ओसवाल आणि प्रभुदास लिल्लाधर यांनी गुंतवणूकदारांना हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
पॉलीकॅब इंडिया
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणुकीसाठी तज्ञांनी या स्टॉकवर 6080 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 66 टक्के नफा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.39 टक्के घसरणीसह 5,154.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
अॅस्ट्रल लिमिटेड
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणुकीसाठी तज्ञांनी या स्टॉकवर 2170 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 31 टक्के नफा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.33 टक्के घसरणीसह 1,818.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
जिंदाल स्टेनलेस स्टील
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणुकीसाठी तज्ञांनी या स्टॉकवर 543 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 74 टक्के नफा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.46 टक्के घसरणीसह 452.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
UTI अॅसेट मॅनेजमेंट
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणुकीसाठी तज्ञांनी या स्टॉकवर 900 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के नफा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.54 टक्के घसरणीसह 748.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
हिंदुस्तान युनिलिव्हर
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणुकीसाठी तज्ञांनी या स्टॉकवर 3015 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 0.55 टक्के नकारात्मक परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.37 टक्के घसरणीसह 2,486.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
आयटीसी
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणुकीसाठी तज्ञांनी या स्टॉकवर 535 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 7 टक्के नफा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.84 टक्के घसरणीसह 434.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks in Focus NSE on 23 October 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- Canara Robeco Mutual Fund | पैशाने पैसा वाढवा, सरकारी बँकेची म्युच्युअल फंड योजना पैसा दुप्पट करते - Marathi News
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC