19 November 2024 12:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर फोकसमध्ये, आली मोठी अपडेट, शेअर पुन्हा मजबूत परतावा देणार - NSE: IRFC SBI Mutual Fund | सरकारी SBI फंडाची श्रीमंत बनवणारी योजना, केवळ 2500 रुपयांची बचत देईल 1.18 करोड रुपये - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL HDFC Mutual Fund | 10 हजारांचे होतील 8.30 कोटीरुपये, बंपर रिटर्न देणारी योजना आहे तरी कोणती, वाचा सविस्तर - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या
x

Hot Stocks | ही कंपनी 45% पेक्षा अधिक पैसे देऊन स्वतःच गुंतवणूदाकरांकडून शेअर्स खरेदी करतेय, रेकॉर्ड डेट पाहा

Kaveri Seed Share price

Hot Stocks | शेअर मार्केटमध्ये पैसे कमवणे सोपे आहे, मात्र त्यासाठी तुम्हाला दीर्घकाळ संयम ठेवता आला पाहिजे. शेअर बाजारात असे अनेक प्रसंग येतात, जेव्हा लोक निवांत बसून कमाई करतात. आता अशीच एक संधी आपल्याला मिळणार आहे. शेअर बाजारात अल्प काळासाठी गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी आता एक जबरदस्त संधी चालून आली आहे, ज्यात लोक अप्रतिम नफा कमवू शक्यता. आता एका कंपनीने आपले शेअर बाजारभावापेक्षा जास्त किमतीत खरेदी करण्याचे जाहीर केले आहे, यालाच बायबॅक ऑफर असेही म्हणतात. बायबॅक ऑफर मध्ये कंपनी आपले शेअर्स गुंतवणूकदारांकडून पुन्हा जास्त किमतीत खरेदी करते.

कंपनी बद्दल थोडक्यात :
आपण ज्या कंपनीबद्दल चर्चा करत आहोत, तिचे नाव आहे कावेरी सिड. कावेरी सीड कंपनीने जाहीर केले आहे की,27 ऑक्टोबर 2022 रोजी पार पडलेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 125.6 कोटी रुपयांचे शेअर बायबॅक करण्याला मान्यता दिली आहे. कंपनी 700 रुपये प्रति शेअर या कमाल किमतीत शेअर्स खरेदी करेल. 28 ऑक्टोबर 2022 रोजी या स्टॉकची किंमत NSE निर्देशांकावर 482.50 रुपये होती. अशा परिस्थितीत, ही कंपनी सध्या 45 टक्के प्रीमियमवर शेअर्स बायबॅक करणार आहे.

खुल्या बाजारातून बायबॅक ऑफर :
कावेरी सीड कंपनी ही आपली बायबॅक ऑफर खुल्या बाजारातून  कार्यान्वित करेल. बायबॅकमध्ये कंपनीच्या शेअरची खरेदी 17.95 लाख शेअर्सपेक्षा जास्त नसेल, जी कंपनीच्या सध्याच्या पेड-अप भांडवलाच्या 3.08 टक्के आहे. शेअर्सचा बायबॅक कालावधी ऑफर सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत बंद होईल.

रेकॉर्ड तारीख :
कावेरी सीड कंपनीने अद्याप बायबॅकची रेकॉर्ड तारीख निश्चित केली नाही. तसेच कंपनीने बायबॅक ऑफर कधीपासून खुली केली जाईल याची ही तारीख अद्याप घोषित केलेली नाही. NSE निर्देशांकावर कावेरी सीड कंपनीची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 629.30 रुपये आहे. त्याच वेळी, कावेरी सीड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 415 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Hot Stocks Kaveri Seed Share price Return on investment and company has announced Buyback Offer on 31 October 2022.

हॅशटॅग्स

Kaveri Seed Share price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x