18 October 2024 12:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर देणार मोठा परतावा, शेअरखान ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: HAL NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: NBCC Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेंदाता शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, रिपोर्टमध्ये तुफान तेजीचे संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पेनी शेअरवर होणार परिणाम - NSE: IDEA Wipro Share Price | आता नाही थांबणार, रॉकेट स्पीडने होणार कमाई, विप्रो शेअर करणार मालामाल - NSE: WIPRO IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलीश, यापूर्वी दिला 270% परतावा - NSE: IREDA Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 9 शेअर्ससाठी 'BUY रेटिंग, मिळेल 30% पर्यंत परतावा - NSE: Reliance
x

Stocks To Buy | टॉप 3 मिडकॅप शेअरची यादी सेव्ह करा, अल्पावधीत होईल मजबूत फायदा, टार्गेट प्राईस पाहून घ्या

Stocks To Buy

Stocks To Buy | भारतीय शेअर बाजाराने सध्या नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. नुकतच निफ्टी-50 इंडेक्सने 20291 अंकांची पातळी ओलांडली आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मिड-कॅप इंडेक्समध्ये जोरदार तेजी पहायला मिळाली होती, आणि मिडकॅप इंडेक्स आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचला होता. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी 3 सर्वोत्तम मिडकॅप स्टॉक्स निवडले आहेत. चला तर मग लक्ष किंमत जाणून घेऊ.

BSE :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी हा स्टॉक 2250-2260 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 2900 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. मागील सहा महिन्यांत हा स्टॉक 335 टक्के मजबूत झाला आहे. शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के वाढीसह 2,498 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

JSW एनर्जी :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.93 टक्के वाढीसह 424.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 490 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 70 टक्के परतावा दिला आहे.

Radico खेतान :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.02 टक्के वाढीसह 1,566.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी हा स्टॉक 1550 रुपये किमतीला खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 1620 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के आणि मागील सहा महिन्यांत 30 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy call 02 December 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(285)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x