22 December 2024 2:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा
x

Stocks To Buy | या दिवाळीत पैसे लावा आणि 39 टक्क्यांपर्यंत परतावा कमवा, ब्रोकरेज फर्मने निवडलेले 10 स्टॉक, लिस्ट सेव्ह करा

Stocks to Buy

Stocks To Buy | कोरोनाच्या वेळी अनेक शेअर्सच्या किमती त्यांच्या निम्म्यापर्यंत खाली पडल्या होत्या, तेव्हा लोकांनी खूप स्वस्त दरात शेअर्स खरेदी केले होते, आणि भरघोस कमाई केली होती. आता दिवाळी तोंडावर आली आहे, आणि दिवाळीच्या तेजीत अनेक ब्रोकरेज कंपन्या शेअर्सवर गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. या संदर्भात ब्रोकरेज कंपनी KR चोक्सीने दिवाळीसाठी 10 शेअर्सची एक यादी प्रसिद्ध केली आहे. या शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यासाठी टार्गेट किंमतही जाहीर करण्यात आली आहे. दिवाळीत हे स्टॉक खरेदी करा आणि पुढच्या दिवाळी पर्यंत पैसे वाढवा. चला तर मग जाणून घेऊ कोणते स्टॉक या यादीत सामील आहेत.

आरती इंडस्ट्रीज लिमिटेड :
ही एक विशेष रसायन बनवणारी कंपनी आहे. ब्रोकरेज कंपनीने या कंपनीच्या स्टॉकसाठी 1094 रुपयांची लक्ष किंमत निश्चित केली असून स्टॉक पडत्या किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकवर गुंतवणूकदारांना पुढील दिवाळीपर्यंत 39 टक्के परतावा मिळू शकतो.

Ami Organic Ltd:
ही एक फार्मा क्षेत्रातील कंपनी असून ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स 1,229 रुपये लक्ष्य किंमत साठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणूकदार या स्टॉकमध्ये पैसे गुंतवून पुढील दिवाळी पर्यंत 34 टक्के नफा कमवू शकतात.

बजाज फायनान्स लिमिटेड :
ही कंपनी NBFC क्षेत्रातील अग्रणी कंपनी मानली जाते. या कंपनीचे शेअर्स ब्रोकरेज फर्मने खरेदीचे करण्याचा सल्ला दिला आहे, आणि त्यासाठी ब्रोकरेज कंपनीने 8,630 रुपयांची टार्गेट किंमत निश्चित केली आहे. पुढील दिवाळी पर्यंत हा स्टॉक गुंतवणूकदारांना 17 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून देऊ शकतो.

देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड :
ब्रोकरेज कंपनीने या स्टॉकची लक्ष किंमत 230 रुपये निश्चित केली आहे. गुंतवणूकदारांना या स्टॉकवर पुढील दिवाळी पर्यंत 21 टक्क्यांपर्यंत नफा मिळू शकतो.

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड :
तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि या शेअरची पुढील लक्ष किंमत 3043 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हा स्टॉक पुढील दिवाळी पर्यंत 18 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून देऊ शकतो.

ICICI Bank Ltd :
या कंपनीच्या स्टिक तज्ञांनी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि शेअरची पुढील लक्ष किंमत 1,055 रुपये निश्चित केली आहे. याशिवाय या शेअरमध्ये पुढील काळात 19 टक्क्यांपर्यंत वाढ किंवा घट पाहायला मिळू शकते. असा अंदाज ब्रोकरेज कंपनीने व्यक्त केला आहे.

इन्फोसिस लिमिटेड :
या कंपनीच्या स्टॉकवर अनेक तज्ज्ञ उत्साही दिसून आले आहेत. गुंतवणूक तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज कंपनीने या स्टॉकवर 1,805 रुपयेची लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. गुंतवणूकदारांना या स्टॉकवर पुढील काळात 21 टक्के नफा मिळू शकतो.

Mindtree Ltd :
ब्रोकरेज कंपनीने या शेअरवर 3800 रुपयेची टार्गेट किंमत जाहीर केली आहे. या शेअर मध्ये पुढील काळात 12 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.

Ultratech Cement Ltd :
हा सिमेंट क्षेत्रातील दिग्गज स्टॉक आहे. ब्रोकरेज कंपनीची पुढील लक्ष किंमत 7,574 रुपये निर्धारित केली आहे. या स्टॉकवर गुंतवणुकदार 21 टक्क्यांपर्यंत परतावा कमवू शकतात.

Zydus LifeScience Ltd :
ब्रोकरेज कंपनीने या कंपनीचे शेअर बिनधास्त खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरसाठी 506 रुपये लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आले आहे. या स्टॉकवर गुंतवणूकदार 20.7 टक्क्यांपर्यंत नफा कमवू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stocks to Buy call for Diwali Muhurat has declared by brokerage firm on 21 October 2022.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x