22 December 2024 2:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा
x

Stocks To Buy | बँक गुंतवणुकीवर वर्षाला किती व्याज देईल?, हे शेअर्स 1 महिन्यात 30% टक्क्यांपर्यंत परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा

Stocks to Buy

Stocks To Buy | सध्या शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण असताना बरेच स्टॉक निम्म्या किंमतीवर आले आहे, हीच खरेदीची योग्य वेळ असते. अशा पडझडीच्या काळात तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर आम्ही तुमचे काम सोपे करून देतो. आज या लेखात आम्ही तुम्हाला काही मजबूत फंडामेंटल्स असलेल्या स्टॉकबाबत माहिती देणार आहोत, ज्यात चांगला ब्रेकआउट दिसून आला आहे. पुढील 1 महिन्यात या स्टॉकमध्ये मजबूत वाढ अपेक्षित आहे. अॅक्सिस सिक्युरिटीजने आपल्या ग्राहकांना काही स्टॉकची यादी दिली आहे जे 3 ते 4 आठवड्यांत 30 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा देऊ शकतात. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की या समभागांमध्ये जबरदस्त ब्रेकआउट दिसून आला असून आता हे स्टॉक तेजीत ट्रेड करण्यास सज्ज झाले आहेत. बाजारात अजूनही अनिश्चितता असून आता स्टॉक खरेदी केले तर अल्पावधीत चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

कल्याण ज्वेलर्स इंडिया
सध्याची ट्रेडिंग किंमत : 103 रुपये
खरेदी किंमत : 98-95 रुपये
स्टॉप लॉस : 86 रुपये
अपेक्षीत वाढ : 22टक्के – 30 टक्के

साप्ताहिक चार्ट पॅटर्नवर हा स्टॉक 101-91 च्या एकत्रीकरण श्रेणीतून बाहेर पडताना दिसत आहे. स्टॉक मध्ये हे ब्रेकआउट लक्षणीय व्हॉल्यूमसह दिसून आले आहे, जे वाढत्या तेजीचे लक्षण आहे. स्टॉक सध्या त्याच्या 20, 50, 100 आणि 200 SMA च्या वर ट्रेड करत आहे. दैनिक आणि साप्ताहिक निर्देशक तेजीचे संकेत देत आहे. हा शेअर लवकरच 118-125 रुपयेपर्यंत वाढू शकतो.

फेडरल बँक
सध्याची किंमत : 131 रुपये
खरेदी किंमत : 129-126 रुपये
स्टॉप लॉस : 118 रुपये
अपेक्षीत वाढ : 15 टक्के -20 टक्के

साप्ताहिक चार्ट पॅटर्नवर हा स्टॉक एकत्रीकरण श्रेणीतून बाहेर पडताना दिसत आहे. स्टॉकमध्ये हा ब्रेकआउट लक्षणीय व्हॉल्यूमसह दिसून आले आहे, जे तेजीचे लक्षण आहे. हा स्टॉक सध्या आपल्या 20, 50, 100 आणि 200 SMA वर ट्रेड करत आहे. दैनिक आणि साप्ताहिक निर्देशकमध्ये स्टॉक तेजीत ट्रेड करत आहे. स्टॉक लवकरच 146-153 रुपयेपर्यंत वाढू शकतो.

सन फार्मास्युटिकल्स :
सध्याची ट्रेडिंग किंमत : 974 रुपये
खरेदी किंमत : 967-949 रुपये
स्टॉप लॉस : 918 रुपये
अंदाजे वाढ : 8 टक्के – 13 टक्के

साप्ताहिक चार्ट पॅटर्नवर हा स्टॉक 965 रुपये किमतीच्या जवळ त्रिकोणी पॅटर्नमधून बाहेर पडताना दिसत आहे. हे ब्रेकआउट महत्त्वपूर्ण खंडांसह झाले असून तेजीचे सूचक आहेत. हा स्टॉक आपल्या सरासरी 20, 50, 100 आणि 200 दिवसांच्या SMA वर ट्रेड करत असून तेजीचे संकेत देत आहे. शेअर हायर टॉप्स अॅड बॉटम्सचा पॅटर्न बनवत आहे. दैनिक आणि साप्ताहिक निर्देशक RSI मध्ये तेजी दिसून येत आहे. हा शेअर लवकरच 1038-1085 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

पर्सिस्टंट सिस्टम
ट्रेडिंग किंमत : 3640 रुपये
खरेदी किंमत : 3600-3528 रुपये
स्टॉप लॉस : 3413 रुपये
अपेक्षीत वाढ : 9 टक्के – 12 टक्के

साप्ताहिक चार्ट पॅटर्नवर या स्टॉकमध्ये 3600 रुपये किमतीवर ब्रेकआउट दिसून येत आहे. हे ब्रेकआउट महत्त्वपूर्ण खंडांसह पाहायला मिळाले आहे, जे तेजीचे सूचक आहेत. हा स्टॉक त्याच्या सरासरी 20, 50, 100 आणि 200 दिवसांच्या SMA वर ट्रेड करत आहे, जो एक तेजी दर्शवत आहे. वीकली स्ट्रेंथ इंडिकेटर RSI मध्ये हा स्टॉक तेजीत येणार असल्याचे संकेत मिळत आहे. या स्टॉकमध्ये लवकरच 3870 -3985 रुपये पर्यंत वाढ दिसू शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stocks To Buy call for Short term recommended by Axis securities on 18 October 2022.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x