22 November 2024 12:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Stocks To Buy | या दिवाळीत खरेदी करा धमाकेदार स्टॉक, पुढच्या दिवाळीपर्यंत हे शेअर्स रॉकेट वेगाने वाढतील, यादी नोट करणार?

Stock To buy

Stocks To Buy | दिवाळी मुहूर्ताच्या निमित्ताने शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आघाडीच्या ब्रोकरेज हाऊसने काही निवडक क्षेत्रातील स्टॉकची यादी दिली आहे. या लिस्टमध्ये ऑटो, बँकिंग, FMCG क्षेत्रातील शेअर्सचा समावेश करण्यात आला आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी या दिवाळीपासून पुढच्या दिवाळीचे लक्ष निर्धारित करून काही मजबूत शेअर्सची लिस्ट फमदीली आहे. टार्गेट किमतीसोबतच तज्ज्ञांनी कंपनीच्या व्यवसाय आणि वाढीबाबतही पुढील अंदाज व्यक्त केले आहेत.

महिंद्रा अँड महिंद्रा :
जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसने ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील दिवाळीपर्यंत हा स्टॉक 1800 रुपयेवर जाऊ शकतो.

बजाज फिनसर्व्ह :
या स्टॉकवर स्टॉक मार्केट तज्ञांनी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील दिवाळीपर्यंत हा स्टॉक 2100 रुपयांवर जाईल असा अंदाज आहे. ही कंपनी कर्जमुक्त असून तिच्या मालमत्तेची गुणवत्ताही स्थिर आहे.

ITC :
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने FMCG शेअर ITC मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक पुढील दिवाळीपर्यंत 400 रुपयांवर जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या कंपनीचे मागील तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले होते.

INDUSIND BANK :
या स्टॉकवर तज्ञांनी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील दिवाळीपर्यंत स्टॉक 1450 रुपयेवर पोहोचेल. या बँकेने कॉर्पोरेट आणि किरकोळ अशा दोन्ही विभागांमध्ये उत्तम कामगिरी केली आणि त्यांची कर्ज वाढ चांगली दिसून आली आहे.

TVS MOTOR :
स्टॉक मार्केट तज्ञ या स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहे. ही कंपनी सर्वात वेगाने वाढणारी दुचाकी बनवणारी कंपनी आहे. कंपनीचा तिचा बाजारातील वाटा वाढला आहे.

अंबुजा सिमेंट :
ट्रेकॉम स्टॉक ब्रोकर्सने अंबुजा सिमेंट कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अदानी समूहाने अधिग्रहण केल्यानंतर अंबुजा कंपनीमध्ये जबरदस्त वाढ दिसून आली आहे. या कंपनीचे शेअर्स नक्की वाढतील यात शंका नाही.

APL Apollo Tubes :
शेअरखान ने अपोलो ट्यूब कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. देशातील सर्वात मोठ्या पाईप निर्मात्या कंपनीचे शेअर्स पुढील काळात वाढतील याचा पूर्ण विश्वास तज्ञांना आहे. पुढील दिवाळीपर्यंत हा स्टॉक 1275 रुपयेवर जाईल.

टार्सन्स प्रॉडक्ट्स लिमिटेड :
या कंपनीच्या स्टॉकबद्दल तज्ञ सकारात्मक असून त्यांनी स्टॉक खरेदी करण्याचा सला दिला आहे. पुढील दिवाळीपर्यंत हा स्टॉक 974 रुपयांवर जाईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stocks To buy call on Diwali Muhurat Trading session 23 October 2022.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x