23 December 2024 9:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा Bank Account Alert | बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते, लिमिट ओलांडल्यास टॅक्स भरावा लागेल, अनेकांना इन्कम टॅक्स नोटीस Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON
x

Stocks To Buy | टॉप 10 शेअरची लिस्ट, अल्पावधीत देतील 60 टक्क्यांपर्यंत परतावा, कमाईची मोठी संधी

Stocks To Buy

Stocks To Buy | 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री ‘निर्मला सीतारामन’ यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. शेअर बाजारात त्या दिवशी तेजी पहायला मिळाली आणि निफ्टी निर्देशांक 18000 अंकावर पोहोचला होता. अदानी समूहाच्या शेअरची विक्री, आयुर्विमा आणि निवडक बँकिंग शेअर्सवर आलेला दबाव यामुळे शेअर बाजारात पडझड झाली. आज निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक हिरव्या निशाणीवर क्लोज झाले. सध्या शेअर बाजारात अदानी प्रकरणामुळे जबरदस्त अस्थिरता आणि गोंधळ पाहायला मिळत आहे. अशा वेळी कोणते शेअर्स खरेदी करावे आणि कोणत्या शेअर पासून लांब राहावे, हे गुंतवणुकदारांना समजावे म्हणून तज्ञांनी काही शेअरची एक यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत तुम्हाला तज्ञांनी काही शेअर आणि त्यांची लक्ष किंमत दिली आहे, ज्यात तुम्ही गुंतवणुक करु शकता. एंजल वनच्या तज्ञांनी सखोल संशोधन करून या शेअरची लिस्ट जाहीर केली आहे, जे आपण खरेदी करू शकता. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात जी अस्थिरता पाहायला मिळाली त्यात गुंतवणुकदारांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Kabra Extrusion Technik Share Price | GNA Axles Share Price | HCL Technologies Share Price | Mahindra And Mahindra Share Price | Bandhan Bank Share Price | ITC Share Price | Polycab India Share Price | Amara Raja Batteries Share Price | Carborundum Universal Share Price | Hindustan Aeronautics Share Price)

टॉप 10 ट्रेंडिंग स्टॉकची लिस्ट 

काबरा एक्स्ट्रुजन टेक्निक :
* सध्याची किंमत : 563 रुपये
* स्टॉपलॉस : 430 रुपये
* लक्ष किंमत : 900 रुपये
* अंदाजित परतावा : 60 टक्के

GNA Axles :
* सध्याची किंमत : 798 रुपये
* स्टॉपलॉस : 620 रुपये
* लक्ष किंमत : 1200 रुपये
* अंदाजित परतावा : 33 टक्के

एचसीएल टेक्नोलॉजीज :
* सध्याची किंमत : 1132 रुपये
* स्टॉपलॉस : 1050 रुपये
* लक्ष किंमत : 1270 रुपये
* अंदाजित परतावा : 12 टक्के

महिंद्रा अँड महिंद्रा :
* सध्याची किंमत : 1,352 रुपये
* स्टॉपलॉस : 1240 रुपये
* लक्ष किंमत : 1550 रुपये
* अंदाजित परतावा : 15 टक्के

बंधन बँक :
* सध्याची किंमत : 237 रुपये
* स्टॉपलॉस : 252 रुपये
* लक्ष किंमत : 210 रुपये
* अंदाजित परतावा : 11 टक्के

ITC :
* सध्याची किंमत : 361 रुपये
* स्टॉपलॉस : 340 रुपये
* लक्ष किंमत : 400 रुपये
* अंदाजित परतावा : 11 टक्के

पॉलीकॅब इंडिया :
* सध्याची किंमत : 2,995 रुपये
* स्टॉपलॉस : 2820 रुपये
* लक्ष किंमत : 3300 रुपये
* अंदाजित परतावा : 10 टक्के

अमरा राजा बॅटरीज :
* सध्याची किंमत : 594 रुपये
* स्टॉपलॉस : 568 रुपये
* लक्ष किंमत : 644 रुपये
* अंदाजित परतावा : 8 टक्के

कार्बोरंडम युनिव्हर्सल :
* सध्याची किंमत : 975 रुपये
* स्टॉपलॉस : 937 रुपये
* लक्ष किंमत : 1050 रुपये
* अंदाजित परतावा : 8 टक्के

हिंदुस्तान एरोनॉटिक्स :
* सध्याची किंमत : 2,364 रुपये
* स्टॉपलॉस : 2450 रुपये
* लक्ष किंमत : 2200 रुपये
* अंदाजित परतावा : 7 टक्के

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy call on recommended by stocks market expert on 03 February 2023.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x