22 January 2025 4:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

Stocks To Buy | तुम्हाला कमी कालावधीत पैसा वाढवायचा आहे?, हे 5 शेअर्स शॉर्ट टर्ममध्ये 45 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात, यादी सेव्ह करा

Stock to Buy

Stocks To Buy | जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची संधी शोधत असाल तर आम्ही या लेखात आपल्याला काही स्टॉक ची माहिती देणार आहोत, जे आपल्याला भरघोस परतावा मिळवून देऊ शकतात. ज्या स्टॉक बद्दल आपण चर्चा करत आहोत त्यांनी मागील काही काळात आपल्या गुंतवणूकदारांना 45 टक्क्यांपर्यंत नफा मिळवून दिला आहे. जागतिक बाजारात बऱ्याच काळानंतर तेजी आली आहे, याचा परिणाम स्वरूप भारतीय बाजारपेठही तेजीत आला आहे.

सलग चौथ्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात हिरवळ पाहायला मिळत आहे. वाढती महागाई, युद्ध आणि पडणारी अर्थव्यवस्था, आणि वाढलेले व्याजदर यामुळे शेअर बाजारावर विपरीत परिणाम झाला होता. तज्ज्ञांच्या मते आता भारतीय शेअर बाजार तेजी आला आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी असे काही स्टॉक निवडले आहेत, जे या तेजीत आपल्याला भरघोस परतावा देऊ शकतात. हे स्टॉक पुढील काळात आपल्या गुंतवणूकदारांना 45 टक्के परतावा देऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Quess Corp Ltd :
ब्रोकरेज फर्म एडलवाइज सिक्युरिटीजने Quess Corp Ltd कंपनीच्या शेअर्सवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. प्रति शेअर लक्ष्य किंमत 930 रुपये जाहीर करण्यात आली आहे. 15 सप्टेंबर 2022 रोजी हा शेअर 642.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक करावी असा सल्ला तज्ञ देत आहेत. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की या स्टॉक पुढील काही कळत 45 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.

पर्सिस्टंट सिस्टम्स लि :
ब्रोकरेज फर्म Axis Securities ने Persistent Systems Ltd कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची लक्ष्य किंमत 4,200 रुपये ठरवण्यात आली आहे. 15 सप्टेंबर 2022 रोजी हा स्टॉक 3,260 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. गुंतवणूकदारांनी या स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्यास हरकत नाही, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. या स्टॉकमध्ये पुढील काळात 30 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असे भाकीत ब्रोकरेज फर्मचे वर्तवले आहे.

पीव्हीआर लिमिटेड :
ब्रोकरेज फर्म एडलवाइज सिक्युरिटीजने गुंतवणूकदारांना पीव्हीआर लिमिटेडच्या शेअर्स विकत घेण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअरची लक्ष किंमत 2,373 रुपये ठरवली आहे. 15 सप्टेंबर 2022 रोजी हा स्टॉक 1,854.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये हमखास गुंतवणूक करावी असा सल्ला तज्ञ देत आहेत. पुढील काळात या स्टॉकमध्ये 24 टक्के पेक्षा अधिक वाढ होऊ शकते.

सनटेक रियल्टी लिमिटेड : ब्रोकरेज फर्म एडलवाइज सिक्युरिटीजने गुंतवणूकदारांना सनटेक रियल्टी लिमिटेडचे शेअर विकत घेण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकची लक्ष किंमत प्रति शेअर किंमत 583 रुपये ठरवली आहे. 15 सप्टेंबर 2022 रोजी हा शेअर 460.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. जर आपण या शेअर मध्ये गुंतवणूक केली तर पुढील काळात 27 टक्के वाढ होऊ शकते असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे.

गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लि :
ब्रोकरेज फर्म IDBI ने गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी पुढील काळातील प्रति शेअर लक्ष्य किंमत 1,017 रुपये ठरवली आहे. 15 सप्टेंबर 2022 रोजी हा स्टॉक 930.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तज्ञांनी या स्टॉक बाबत गुंतवणूकदारांना खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की पुढील काळात या स्टॉकमध्ये 10 टक्क्यांपर्यंत उसळी पाहायला मिळेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stocks to Buy for huge returns on investment on 16 September 2022.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)Godrej(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x