21 January 2025 5:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN SIP Investment | पगारदारांनो, SIP गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याचा 'हा' फॉर्म्युला माहित आहे का, 5 कोटी रुपये परतावा मिळेल IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरबाबत चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

Stocks To Buy | मालामाल करतील हे टॉप 6 शेअर्स, मिळेल 46 टक्केपर्यंत परतावा

Stocks To Buy

Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी यासंधीचा फायदा घेण्यासाठी टॉप 6 शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स खरेदी करून तुम्ही मालामाल होऊ शकता. शेअर बाजारातील मजबूत वाढीचे संकेत, आणि संयम या दोन्ही बाबी गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात.

दिग्गज गुंतवणुकदार नेहमी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करत असतात, म्हणून ते शेअर बाजारातून भरघोस कमाई करू शकतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला असेच टॉप 6 शेअर्स सांगणार आहोत हे दीर्घकाळात गुंतवणूकदारांना मालामाल करू शकतात.

फिनोटेक्स केमिकल्स :
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 46 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.45 टक्के वाढीसह 395.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 571 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 69.09 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 478.22 टक्के परतावा कमावून दिला आहे.

पिट्टी इंजिनिअरिंग :
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 34 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.96 टक्के वाढीसह 789.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1027 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 160.68 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 994.54 टक्के परतावा कमावून दिला आहे.

उनो मिंडा :
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 26 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.12 टक्के वाढीसह 655 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 792 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 26.54 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 138.55 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मणप्पुरम फायनान्स :
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 23 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के घसरणीसह 172.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 215 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 58.20 टक्के परतावा कमावून दिला आहे.

वेलस्पन लिव्हिंग :
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 23 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.09 टक्के वाढीसह 147.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 181 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 114.11 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 101.43 टक्के परतावा कमावून दिला आहे.

रामकृष्ण फोर्जिंग्ज :
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 23 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.60 टक्के वाढीसह 726.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 888 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 168.28 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 525.09 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment 09 March 2024.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x