21 January 2025 5:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN SIP Investment | पगारदारांनो, SIP गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याचा 'हा' फॉर्म्युला माहित आहे का, 5 कोटी रुपये परतावा मिळेल IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरबाबत चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

Stocks To Buy | पटापट हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 70 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल

Stocks To Buy

Stocks To Buy | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारातील मिडकॅप इंडेक्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. जगात एकीकडे आर्थिक मंदीची भीती आणि महायुद्धाचे संकट निर्माण झाले आहेत, तर दुसरीकडे भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी शेअरखान फर्मच्या तज्ञांनी दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी 3 मिडकॅप स्टॉक्स निवडले आहेत. तज्ञांनी या स्टॉकवर लक्ष्य किंमत आणि स्टॉपलॉस जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

Himatsingka Seide :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 175 रुपये होती. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 68 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि लक्ष किंमत म्हणून 250-300 रुपये किंमत जाहीर केली आहे.

गुंतवणुक करताना तज्ञानी या स्टॉकवर 130 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला सिला आहे. ही लक्ष्य किंमत शेअरच्या सध्याच्या किमतीच्या तुलनेत 70 टक्के अधिक आहे. आज सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.16 टक्के घसरणीसह 169.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

व्हीआयपी इंडस्ट्रीज :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 760 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 550 रुपये होती. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 620 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि लक्ष किंमत म्हणून 760 रुपये किंमत जाहीर केली आहे.

गुंतवणुक करताना तज्ञानी या स्टॉकवर 500 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला सिला आहे. ही लक्ष्य किंमत शेअरच्या सध्याच्या किमतीच्या तुलनेत 60 टक्के अधिक आहे. आज सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.08 टक्के घसरणीसह 612.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

इंडिगो पेंट्स :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1680 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 981 रुपये होती. आणि लक्ष किंमत म्हणून 1800-1905 रुपये किंमत जाहीर केली आहे. गुंतवणुक करताना तज्ञानी या स्टॉकवर 1375 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला सिला आहे. ही लक्ष्य किंमत शेअरच्या सध्याच्या किमतीच्या तुलनेत 23 टक्के अधिक आहे. आज सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.023 टक्के वाढीसह 1,540 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment 20 November 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x