18 November 2024 12:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC
x

Stocks To Buy | या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल

Stocks To Buy

Stocks To Buy | जेफरीज फर्मने नुकताच एक अहवालात प्रसिद्ध केला, त्यात तज्ञांनी बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्राशी संबंधित 5 शेअर्सचे तपशील दिले आहेत. तज्ञांनी या कंपन्याच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 35 टक्क्यांपर्यंत सहज परतावा मिळू शकतो.

या अहवालात जे स्टॉक खरेदी करण्यास सांगण्यात आले आहेत, त्यात ICICI बँक, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स आणि ICICI प्रुडेन्शियल लाइफ कंपनीचे शेअर्स सामील आहेत. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर तपशील.

आयसीआयसीआय बँक :
तज्ञांच्या या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आणि 1250 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. आज शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.65 टक्के वाढीसह 929.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांच्या मते, या किमतीवरून हा स्टॉक 35 टक्के परतावा देऊ शकतो. HDFC सिक्युरिटीज फर्मने या स्टॉकवर 1190 रुपये, शेअरखान फर्मने 1200 रुपये, आणि मोतीलाल ओसवाल फर्मने 1120 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.

बजाज फायनान्स :
तज्ञांच्या या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आणि 9470 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. आज शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.55 टक्के वाढीसह 1,615.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांच्या मते, या किमतीवरून हा स्टॉक 33 टक्के परतावा देऊ शकतो.

अॅक्सिस बँक :
तज्ञांच्या या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आणि 1250 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. आज शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 1,009.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांच्या मते, या किमतीवरून हा स्टॉक 25 टक्के परतावा देऊ शकतो. मोतीलाल ओसवाल फर्मने या स्टॉकवर 1150 रुपये, एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस फाईम या स्टॉकवर 1300 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.

इंडसइंड बँक :
तज्ञांच्या या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आणि 1800 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. आज शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के घसरणीसह 1,476.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांच्या मते, या किमतीवरून हा स्टॉक 20 टक्के परतावा देऊ शकतो.

ICICI प्रुडेन्शियल लाइफ :
तज्ञांच्या या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आणि 670 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. आज शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.08 टक्के घसरणीसह 555.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांच्या मते, या किमतीवरून हा स्टॉक 20 टक्के परतावा देऊ शकतो. शेअरखान फर्मने या स्टॉकवर 650 रुपये आणि मोतीलाल ओसवाल फर्मने या स्टॉकवर 600 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment 24 November 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x