Stocks To Buy | टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, 27 टक्केपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट प्राईस जाणून घ्या
Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर्स बाजार सलग चौथ्या दिवशी तेजीसह क्लोज झाला होता. तिमाही निकाल आणि कॉर्पोरेट अपडेट्समुळे काही निवडक शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत.
ब्रोकरेज हाऊस शेअरखानने पुढील एका वर्षासाठी गुंतवणूक करण्यास योग्य असे टॉप 5 शेअर्स निवडले आहेत. यामध्ये लुमॅक्स ऑटो, एनएमडीसी, एचएएल, कजारिया सिरॅमिक्स, आयटीसी यासारखे शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स अल्पावधीत 27 टक्के नफा कमावून देऊ शकतात. चला तर मग टार्गेट प्राईस जाणून घेऊ.
लुमॅक्स ऑटो :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीच्या शेअर्समध्ये तत्काळ गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअर्सवर 540 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. 16 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 430 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.084 टक्के वाढीसह 474.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 27 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
आयटीसी :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीच्या शेअर्समध्ये तत्काळ गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअर्सवर 515 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. 16 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 404 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.82 टक्के वाढीसह 402.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 27 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
कजारिया सिरॅमिक्स :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीच्या शेअर्समध्ये तत्काळ गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअर्सवर 1600 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. 16 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1275 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.28 टक्के वाढीसह 1,250 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 25 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
NMDC :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीच्या शेअर्समध्ये तत्काळ गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअर्सवर 290 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. 16 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 213 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.38 टक्के घसरणीसह 232.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 19 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
एचएएल :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीच्या शेअर्समध्ये तत्काळ गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअर्सवर 3476 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. 16 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3076 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.43 टक्के घसरणीसह 2,952.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 13 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks To Buy for investment NSE BSE Live 21 February 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल