Stocks To Buy | कमाईची सुवर्ण संधी! हे 5 दर्जेदार शेअर्स झटपट 35 टक्केपर्यंत परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा
Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सध्या तेजीच्या काळात गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी ब्रोकरेज हाऊस नुवामाने 5 दर्जेदार शेअर्स निवडले आहेत. यामध्ये शोभा, गोदरेज कंझ्युमर, मॅक्रोटेक, अदानी विल्मार, प्रेस्टीज इस्टेट्स या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. तज्ञांच्या मते, हे शेअर्स पुढील काळात 35 टक्क्यांपर्यंत नफा कमावून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.
अदानी विल्मार :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 480 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 8 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 356 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.62 टक्के घसरणीसह 350 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 35 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
प्रेस्टिज इस्टेट्स :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 1627 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 8 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1271 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के वाढीसह 1,261.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 28 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
शोभा लिमिटेड :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 1876 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 8 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,546 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.97 टक्के वाढीसह 1,616.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 21 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
मॅक्रोटेक :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 1431 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 8 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1192 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.44 टक्के वाढीसह 1,217.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 20 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
गोदरेज कंझ्युमर :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 1455 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 8 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1246 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.43 टक्के घसरणीसह 1,220 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 17 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks To Buy for investment NSE Live 10 April 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON