18 November 2024 5:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA
x

Stocks To Buy | सेव्ह करा या 6 शेअर्सची तज्ज्ञांनी निवडलेली यादी, अल्पवधीत मिळेल 30 टक्क्यांपर्यंत परतावा, फायदा घ्या

Stocks To Buy

Stocks To Buy | भारतीय ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने गुंतवणुकीसाठी 6 स्मॉलकॅप स्टॉक निवडले आहेत. हे सर्व स्मॉलकॅप स्टॉक येत्या काळात गुंतवणूकदारांना 11 टक्के ते 30 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे.

जागतिक पातळीवर महायुद्धाचे ढग निर्माण झाले आहे, म्हणून अमेरिका आणि युरोपीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र भारतीय शेअर बाजारात याचा जास्त परिणाम पाहायला मिळत नाही. म्हणून तज्ञांनी हे सहा स्मॉलकॅप खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

पीएनसी इन्फ्राटेक :
आज सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.13 टक्के घसरणीसह 331.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 425 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के परतावा मिळवून देऊ शकतात.

CIE ऑटोमोटिव्ह इंडिया :
आज सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.062 टक्के वाढीसह 482 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 550 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 25 टक्के परतावा मिळवून देऊ शकतात.

वेस्टलाइफ फूडवर्ल्ड :
आज सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.43 टक्के वाढीसह 823.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 1000 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 24 टक्के परतावा मिळवून देऊ शकतात.

जेटीएल इंडस्ट्रीज :
आज सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.067 टक्के घसरणीसह 223.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 265 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 19 टक्के परतावा मिळवून देऊ शकतात.

क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण बँक :
आज सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के वाढीसह 1,677.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 1875 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के परतावा मिळवून देऊ शकतात.

किर्लोस्कर ब्रदर्स :
आज सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.70 टक्के वाढीसह 924.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 995 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 11 टक्के परतावा मिळवून देऊ शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 06 November 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x