18 November 2024 5:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA
x

Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 स्टॉक सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 53 टक्के परतावा, मजबूत कमाईसाठी लिस्ट पाहा

Stocks To Buy

Stocks To Bu y | ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने शेअर बाजाराच्या मंदीच्या काळात काही शेअर्स निवडले आहेत, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही मजबूत परतावा कमवू शकतात. हे शेअर्स अल्पावधीत 53 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. सध्या भारतीय शेअर बाजार मंदीमध्ये व्यवहार करत आहे. अशा काळात कोणते शेअर्स खरेदी करावे, याबाबत संभ्रम असेल तर तुम्ही खालील टॉप पाच स्टॉक सेव्ह करू शकता. चला तर मग जाणून घेऊ डिटेल माहिती.

शोभा लिमिटेड :

ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 891 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.46 टक्के घसरणीसह 570.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ज्ञांच्या मते पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 53 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.

गोकलदास एक्सपोर्ट्स :

ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 595 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.35 टक्के घसरणीसह 498.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ज्ञांच्या मते पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 20 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.

VRL लॉजिस्टिक्स :

ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 900 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.45 टक्के घसरणीसह 679.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ज्ञांच्या मते पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 33 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.

कोल इंडिया :

ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 285 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.15 टक्के वाढीसह 235.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ज्ञांच्या मते पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 22 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.

GE T&D India :

ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 315 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 314.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ज्ञांच्या मते पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 11 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 11 August 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x