22 December 2024 8:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! तज्ज्ञांनी निवडलेले हे टॉप 5 शेअर्स अल्पावधीत 41 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा

Stocks To Buy

Stocks To Buy | शेअर बाजारात मजबूत फंडामेंटल्स असलेले अनेक शेअर आहेत. दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास हे शेअर्स भरघोस कमाई करून देऊ शकतात. म्हणून दिग्गज ब्रोकरेज हाऊसने गुंतवणूक करण्यासाठी 5 मजबूत स्टॉक्स जाहीर केले आहेत. हे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत 41 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.

या शेअर्समध्ये HDFC बँक, CAMS, गोदरेज प्रॉपर्टीज, स्टर्लिंग आणि विल्सन, प्रिन्स पाईप्स कंपनीचे शेअर्स आहेत. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि लक्ष किंमत देखील जाहीर केली आहे. चला तर मग जाणून घेऊ या टॉप 5 स्टॉकबद्दल.

एचडीएफसी बँक

ब्रोकरेज फर्म एमकेने या कंपनीचे शेअर्स खरेदी करून होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी 2,100 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 11 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,633 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के वाढीसह 1639.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते सध्या जर गुंतवणुकदारांनी या स्टॉकमध्ये पैसे लावले तर, त्यांना अल्पावधीत 29 टक्के परतावा मिळू शकतो.

C.A.M.S

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स खरेदी करून होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी 2850 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 11 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2605 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.96 टक्के घसरणी 2578 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते सध्या जर गुंतवणुकदारांनी या स्टॉकमध्ये पैसे लावले तर, त्यांना अल्पावधीत 10 टक्के परतावा मिळू शकतो.

गोदरेज प्रॉपर्टीज

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स खरेदी करून होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी 1915 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 11 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1687 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.16 टक्के वाढीसह 1643 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते सध्या जर गुंतवणुकदारांनी या स्टॉकमध्ये पैसे लावले तर, त्यांना अल्पावधीत 14 टक्के परतावा मिळू शकतो.

स्टर्लिंग अँड विल्सन

ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करून होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी 454 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 11 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 388 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.95 टक्के घसरणीसह 359 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते सध्या जर गुंतवणुकदारांनी या स्टॉकमध्ये पैसे लावले तर, त्यांना अल्पावधीत 17 टक्के परतावा मिळू शकतो.

प्रिन्स पाईप्स

ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करून होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी 1041 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 11 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 740 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.89 टक्के वाढीसह 750 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते सध्या जर गुंतवणुकदारांनी या स्टॉकमध्ये पैसे लावले तर, त्यांना अल्पावधीत 41 टक्के परतावा मिळू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 13 September 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x