22 December 2024 8:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 सरकारी कंपनीचे शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत पैसे दुप्पट करतात, फायदा घेणार?

Stocks To Buy

Stocks To Buy | सध्या जर शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी फायद्याचा आहे. आज या लेखात आपण असे टॉप 5 सरकारी स्टॉक पाहणार आहोत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे.

या स्टॉकमध्ये कॅनरा बँक, गुजरात स्टेट फर्टिलायझर्स, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन, युनियन बँक ऑफ इंडिया आणि पीएनबी बँक हे शेअर्स आहेत. हे टॉप 5 सरकारी स्टॉक आजकाल गुंतवणूकदारांद्वारे मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. आणि भविष्यात त्यांच्या वाढीची क्षमता खूप चांगली आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक बद्दल सविस्तर तपशील

गुजरात स्टेट फर्टिलायझर्स

गुजरात स्टेट फर्टिलायझर्स या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6,888 कोटी रुपये आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 133 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 26.94 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 42.15 टक्के परतावा कमावून दिला आहे. 20 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 122.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.10 टक्के घसरणीसह 170.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 41,255 कोटी रुपये आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 239 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 89.26 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 79.61 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के घसरणीसह 230.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया

या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 71,234 कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 115.50 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 54.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. 19 सप्टेंबर 2022 रोजी या बँकेचे शेअर्स 47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.21 टक्के वाढीसह 100.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

पंजाब नॅशनल बँक

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 91.41 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 60.94 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 23.26 टक्के नफा कमावून दिला आहे. तर आज बुधवार दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.065 टक्के घसरणीसह 76.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कॅनरा बँक

या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 66,189 कोटी रुपये आहे. मागील तीन वर्षांपासून या बँकेच्या शेअरची किंमत सरासरी वार्षिक 98 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 49.93 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 30.66 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर आज बुधवार दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.30 टक्के घसरणीसह 371.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 20 September 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x