16 April 2025 1:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT
x

Stocks To Buy | हा शेअर सेव्ह करा! 3-4 महिन्यांत हा शेअर देईल 30 टक्क्यांपर्यंत परतावा, तज्ज्ञांचा सल्ला

Stocks To Buy

Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मंदीच्या भावना तीव्र असताना अल्प काळासाठी गुंतवणूक करण्यासाठी ब्रोकरेज फर्मने 3-4 महिन्यांसाठी केएनआर कन्स्ट्रक्शन या स्मॉल कॅप कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. KNR Construction Share Price

आज सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी केएनआर कन्स्ट्रक्शन स्टॉक 1.69 टक्के घसरणीसह 259.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ब्रोकरेज फर्म IDBI कॅपिटलच्या तज्ञांनी केएनआर कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स 3-4 महिन्यांसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

ब्रोकरेज फर्मने 258 रुपये किमतीवर केएनआर कन्स्ट्रक्शन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 330 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 25 टक्के वाढू शकतो. तांत्रिक आणि व्हॉल्यूमच्या आधारावर केएनआर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी येण्याचे मिळत आहे. तज्ञांच्या मते पुढील 3-4 महिन्यांत केएनआर कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स पुढील काळात 25-30 टक्क्यांनी वाढू शकतात.

मागील एका आठवड्यात केएनआर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअरमध्ये 4 टक्के पडझड पाहायला मिळाली होती. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 5.7 टक्के घसरली आहे. मागील तीन महिन्यांत हा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 8 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत फक्त 10 टक्के वाढली आहे. 2023 या वर्षात हा स्टॉक 3.5 टक्के आणि मागील एका वर्षात केएनआर कन्स्ट्रक्शन स्टॉक 18.5 टक्के वाढला आहे. केएनआर कन्स्ट्रक्शन या कंपनीची स्थापना 1995 साली झाली होती. केएनआर कन्स्ट्रक्शन ही स्मॉलकॅप कंपनी रस्ते, पूल, उड्डाणपूल, सिंचन प्रकल्प या संबंधित व्यवसाय करते. ही कंपनी EPC, BOT आणि Hybrid Annuity Model वर कार्य करते. केएनआर कन्स्ट्रक्शन कंपनीचे एकूण बाजार भांडवल 7500 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 30 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या