15 January 2025 10:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER
x

Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे 4 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 30% ते 60% परतावा देतील, लिस्ट पाहून गुंतवणूकीचा विचार करा

Highlights:

  • Stocks To Buy
  • रॉयल ऑर्किड हॉटेल्स
  • लेमन ट्री हॉटेल्स
  • प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट
  • एसबीआय लाइफ इन्शुरन्स
Stocks To Buy

Stocks To Buy | मागील 2 महिन्यांपासून शेअर काही शेअर्सचे वर्चस्व पाहायला मिळत आहेत, ज्यानी गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. 24 मार्चपासून सेन्सेक्स 8.73 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. असे काही शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या शेअर धारकांचे पैसे गुणाकार केले आहेत.

आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा चार स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत, जे पुढील काळात 30 टक्के तर 60 टक्के परतावा देऊ शकतात. या स्टॉकमध्ये रॉयल ऑर्किड हॉटेल्स, लेमन ट्री हॉटेल्स, प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट्स, एसबीआय लाइफ इन्शुरन्स हे शेअर्स सामील आहेत.

रॉयल ऑर्किड हॉटेल्स

ब्रोकरेज फर्म एडेलवाइजने या कंपनीचे शेअर्स 60.48 टक्के वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकवर 549.00 रुपये लक्ष किंमत जाहीर करून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.86 टक्के घसरणीसह 335.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

लेमन ट्री हॉटेल्स

ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या कंपनीचे शेअर्स 47 टक्के वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकवर 137 रुपये लक्ष किंमत जाहीर करून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.35 टक्के घसरणीसह 93.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट

देशांतर्गत ब्रोकरेज मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स 37 टक्के वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकवर 675 रुपये लक्ष किंमत जाहीर करून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.58 टक्के घसरणीसह 512.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एसबीआय लाइफ इन्शुरन्स

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने या कंपनीचे शेअर्स 31 टक्के वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकवर 1580 रुपये लक्ष किंमत जाहीर करून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.74 टक्के घसरणीसह 1,211.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for short term investment on 05 June 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x