23 November 2024 11:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA
x

Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 45 टक्के पर्यंत परतावा

Stocks To Buy

Stocks To Buy | इस्रायल-हमास युद्धाचे गंभीर परिमाण आता जागतिक अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळत आहेत. भारतीय शेअर बाजारात देखील कमालीचा विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अशा नकारात्मक मंदीच्या काळात कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी याबाबत, गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून तज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी टॉप 3 शेअर्स निवडले आहेत, ज्यात गुंतवणुकदार सुरक्षित गुंतवणूक करून कमाई करु शकतात. चला तर मग जाऊन घेऊ या टॉप 3 शेअर्सची लक्ष्य किंमत आणि स्टॉपलॉस.

जेके पेपर
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 400 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी या स्टॉकवर 360 रुपये स्टॉपलॉस लावून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 510 रुपये पहिली लक्ष किंमत आणि 575 रुपये दुसरी लक्ष किंमत जाहीर केली आहे. ही लक्ष किंमत सध्याच्या किमतीच्या तुलनेत 45 टक्के अधिक आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 453 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 306 रुपये होती.

मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के नफा कमावून दिला आहे. तर 2023 या वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.25 टक्के घसरणीसह 375.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

TVS श्रीचक्र शेअर
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 4003 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी या स्टॉकवर 3300 रुपये स्टॉपलॉस लावून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 5200 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ही लक्ष किंमत सध्याच्या किमतीच्या तुलनेत 30 टक्के अधिक आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 4041 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 2371 रुपये होती.

मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 28 टक्के नफा कमावून दिला आहे. तर 2023 या वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.32 टक्के घसरणीसह 3,750.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

Varroc Engineering
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 494 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी या स्टॉकवर 450 रुपये स्टॉपलॉस लावून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 650 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ही लक्ष किंमत सध्याच्या किमतीच्या तुलनेत 31 टक्के अधिक आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 520 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 239 रुपये होती.

मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 48 टक्के नफा कमावून दिला आहे. तर 2023 या वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 67 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.06 टक्के घसरणीसह 462 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy NSE 23 October 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x