22 January 2025 4:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

Stocks To Buy | बँक FD नव्हे, बँक शेअर्स करून देतील कमाई, तज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा

Stocks to Buy

Stocks To Buy | भारतीय गुंतवणुकदार शेअर बाजारात पैसे लावण्यासाठी तज्ञांचे सल्ले फॉलो करतात. अनेक ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांनी तिसऱ्या तिमाहीचे निकाल पाहून काही दिग्गज बँकिंग स्टॉक ची निवड केली आहे. तज्ञांनी या बँकिंग स्टॉकसाठी नवीन लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ञांनी गुंतवणुकीसाठी निवड केलेल्या बँकांचे नाव आहे, एचडीएफसी बँक, फेडरल बँक, इंडसइंड बँक. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, HDFC Bank Share Price | Indusind Bank Share Price | Share Price | Federal Bank Share Price)

ट्रेंडलाइन डेटानुसार आठ तज्ञांनी एचडीएफसी बँकेच्या शेअरची लक्ष किंमत वाढवली आहे. पुढील काळात HDFC बँकेचे शेअर्स 1,897 रुपये पर्यत वाढू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या बाजारभावापेक्षा 15 टक्के अधिक वाढू शकतो. त्याच वेळी एकूण सात ब्रोकरेज फर्मने फेडरल बँकेच्या शेअरसाठी 159 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील काळात फेडरल बँकेच्या शेअरची किंमत सध्याच्या बाजार दरापेक्षा 20 टक्के अधिक वाढू शकते.

पाच दिग्गज तज्ञांनी इंडसइंड बँकेच्या शेअरसाठी नवीन लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ञांनी या स्टॉकसाठी 1,337 रुपये लक्ष किंमत जाहीर केली असून, 23 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks to Buy recommended By share market expert from Banking Sector on 07 February 2023.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x