22 January 2025 4:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

Stocks to Buy | कमाईची संधी! हे 5 शेअर्स 30 टक्के पर्यंत परतावा देतील, स्टॉक डिटेल सेव्ह करा

Stock to buy

Stocks To Buy | सध्या शेअर बाजारात जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. कोणत्या शेअर मध्ये पैसे लावावे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. काळजी करू नका. ब्रोकरेज फर्म BNP पारिबस आणि ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या तज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही शेअरची निवड केली आहे, आज या लेखात आम्ही तुम्हाला त्या शेअर्स बद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Dr. Lal PathLabs Share Price | Ashok Leyland Share Price | Britannia Industries Share Price | PCBL Share Price | Dabur India Share Price)

1) अशोक लेलँड :
ब्रोकरेज फर्म बीएनपी परिबसने ‘अशोक लेलँड’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी यासाठी प्रति शेअर लक्ष्य किंमत 192 रुपये निश्चित केली आहे. 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 154 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना प्रति शेअर 38 रुपये किंवा सुमारे 25 टक्के परतावा मिळू शकतो. गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के घसरणीसह 147.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

2) डॉ. लाल पॅथलॅब्स :
ब्रोकरेज फर्म BNP पारिबसने ‘डॉ लाल PathLabs’ कंपनीचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी प्रति शेअर लक्ष्य किंमत 2636 रुपये निश्चित केली आहे. 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,885 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना प्रति शेअर 751 रुपये म्हणजेच 40 टक्के परतावा मिळू शकतो. गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी डॉ PathLabs’ कंपनीचे शेअर 0.14 टक्के घसरणीसह 1,947.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

3) ब्रिटानिया इंडस्ट्रीज :
ब्रोकरेज फर्म BNP पारिबसने ‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरसाठी लक्ष किंमत 5,210 रुपये निश्चित केली आहे. 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4611 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना प्रति शेअर 599 रुपये म्हणजे 13 टक्के परतावा मिळू शकतो. गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी ब्रिटानिया इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर 0.40 टक्के वाढीसह 4,613.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

4) PCBL :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने PCBL कंपनीचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरसाठी 155 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर 120 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना प्रति शेअर 35 रुपये म्हणजे 29 टक्के परतावा मिळू शकतो. गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी पीसीबीएल कंपनीचे शेअर्स 0.73 टक्के घसरणीसह 121.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

5) डाबर इंडिया :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने ‘डाबर इंडिया’ कंपनीचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 650 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. 3 फेब्रुवारी 2023 रोजी डाबर इंडिया कंपनीचे शेअर्स 534 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्याच्या किमतीवर खरेदी केल्यास गुंतवणूकदारांना प्रति शेअर 116 रुपये म्हणजे 22 टक्के परतावा मिळू शकतो. गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी डाबर इंडिया कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के घसरणीसह 530.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks to buy recommended by stock market expert on 09 February 2023.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x