16 April 2025 1:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
x

Stocks To Buy | पैशाने पैसा वेगाने वाढवा! हा शेअर अल्पावधीत देईल 32 टक्के परतावा, फायदा घ्या

Stocks To Buy

Stocks To Buy | आज भारतीय शेअर बाजारात प्रचंड प्रमाणात घसरण पहायला मिळाली. काही दिवसापूर्वी भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकानी आपली उच्चांक पातळी स्पर्श केली होती. मात्र आता त्यात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. 2024 या नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. | VA Tech Wabag Share Price

यावर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत. देशात निवडणुकांची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. यासह केंद्र सरकार पुढील महिन्यात आपला शेवटचा अर्थसंकल्प जाहीर करणार आहे. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी एक स्टॉक निवडला आहे. या कंपनीचे नाव आहे, वा टेक वाबग.

आज बुधवार दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी वा टेक वाबग कंपनीचे शेअर्स 2.02 टक्के घसरणीसह 624.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील काही वर्षात वा टेक वाबग कंपनीच्या शेअर्सची किंमत 970 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवरून घसरली होती. त्यानंतर या स्टॉकमध्ये पुन्हा तेजी निर्माण झाली. आता या कंपनीच्या शेअर्सने एक मजबूत ब्रेकआऊट दिला आहे. यावरून तज्ञांनी वा टेक वाबग कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे.

वा टेक वाबग कंपनीच्या शेअर्सची व्हॉल्यूम सातत्याने वाढत आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील काही महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. सध्या जर तुम्ही वा टेक वाबग कंपनीचे शेअर्स खरेदी करू इच्छित असाल तर गुंतवणूक करताना 600 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावा. तज्ञांच्या मते वा टेक वाबग स्टॉक 850 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy  Tech Wabag Share Price on 17 January 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या