23 December 2024 12:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 3 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1282 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर EPF on Salary | पगार 15,000 आणि पगारातून कापला जातोय EPF, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना इतकी महिना पेन्शन मिळणार Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात
x

Stylam Share Price | लॉटरीच लागली! स्टाइलम इंडस्ट्रीज शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवणारे आता करोडो रुपयांचे फ्लॅट्स खरेदी करू शकणार

Stylam Share Price

Stylam Share Price | मागील काही वर्षात स्टाइलम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी स्टाइलम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.95 टक्क्यांच्या वाढीसह 1904.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.

गुंतवणूकदारांना करोडपती केले

मागील 11 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 23000 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती केले आहे. जानेवारी 2012 मध्ये स्टाइलम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8.13 रुपये किमतीवर ट्रेड करत.होते. तर आज सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.05 टक्के घसरणीसह 1,871.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

1 लाख रुपये गुंतवणूकीचे मूल्य 2.34 कोटी रुपये झाले

ज्या गुंतवणूकदारांनी 2012 साली स्टाइलम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणूकीचे मूल्य आता 2.34 कोटी रुपये झाले आहे. म्हणजेच अवघ्या 11 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. स्टाइलम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 3228 कोटी रुपये आहे. जून 2023 तिमाहीत या कंपनीने 225 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 234 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या तुलनेत स्टाइलम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात 4 टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे. स्टाइलम इंडस्ट्रीज कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 54.61 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

मागील एका महिन्यात स्टाइलम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 19 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात हा कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांचे पैसे 70 टक्के पेक्षा जास्त वाढवले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 60.83 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 66.56 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stylam Share Price today on 11 September 2023

हॅशटॅग्स

Stylam Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x