Super Multibagger Stock | बाब्बो! या शेअरने 3 वर्षात 3500% परतावा प्लस स्टॉक स्प्लिट, करोडपती करणारा स्टॉक कोणता?
Super Multibagger Stock | लॉजिस्टक क्षेत्रातील लॅन्सर कंटेनर लाइन्स या आघाडीच्या कंपनीचे शेअर्स विभाजित होणार आहेत. म्हणजेच या कंपनीने आपले शेअर्स स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीच्या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट 16 डिसेंबर 2022 रोजी होती. ज्या लोकांचे नाव 16 डिसेंबर पर्यंत रेकॉर्ड लिस्ट मध्ये सामील राहील, त्यांचे शेअर्स स्प्लिट केले जातील. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ पैसा कमावून दिला आहे.
स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख :
लॅन्सर कंटेनर लाइन्स कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला कळवले आहे की, कंपनीच्या शेअर्सच्या वाटपाची रेकॉर्ड तारीख 16 डिसेंबर 2022 ही निश्चित करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राहील, अशा सर्व लोकांचे शेअर्स स्प्लिट केले जातील. अर्थातच याचा गुंतवणुकदारांना फायदा होणार आहे. बीएसई इंडेक्स अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार स्टॉक स्प्लिटनंतर 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 5 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअर्स मध्ये विभागले जातील.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.86 टक्क्यांच्या कमजोरीसह 443 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिनाभरात या कंपनीच्या शेअर्सची किमत 9.90 टक्क्यांनी पडली आहे. मात्र सहा महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, ते लोक सध्या मालामाल झाले आहेत. 6 महिन्यांत लँसर कंटेनर कंपनी शेअरची किंमत 111 टक्क्यांनी वधारली आहे.
बीएसई निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आकडेवारीनुसार मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1158 टक्क्यांचा भरघोस परतावा मिळवून दिला आहे. त्याच वेळी ज्या लोकांनी 3 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती, त्याच्या गुंतवणूकीचे मूल्य 3468 टक्के अधिक वाढले आहे . BSE निर्देशांकावर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 517.95 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 152.15 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Super Multibagger Stock of Lancer Container Lines has decided to Split stock on record date 07 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल