8 January 2025 7:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज फर्मकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: INFY Penny Stocks | 90 पैशाचा पेनी शेअर फोकसमध्ये, तुफान खरेदी, शेअरने अप्पर सर्किट हिट केला - Penny Stocks 2025 IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
x

Surya Roshni Share Price | मजबूत नफ्याचा शेअर, 6 महिन्यांत 101 टक्के परतावा दिला, स्टॉकमध्ये तेजी आली, टार्गेट प्राईस पहा

Surya Roshni Share Price

Surya Roshni Share Price | शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता असताना शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सूर्या रोशनी’ कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत होते. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 7.37 टक्के वाढीसह 696.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिवसभराच्या व्यवहारात शेअर्सने 711.35 रुपये या आपल्या 14 महिन्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. ब्रोकरेज आयडीबीआय कॅपिटलच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 760 रुपयेपर्यंत वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे. यासोबतच तज्ञांनी ‘बाय’ रेटिंगसह स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 4 ऑक्टोबर 2021 रोजी या कंपनीच्या शेअरने 868 रुपये ही विक्रमी उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Surya Roshni Share Price | Surya Roshni Stock Price | BSE 500336 | NSE SURYAROSNI)

6 महिन्यांत 101 टक्के परतावा :
आर्थिक कामगिरीत सुधारणा झाल्यामुळे ‘सूर्या रोशनी’ कंपनीचे शेअर मागील सहा महिन्यांत दुप्पट वाढले आहेत. त्या तुलनेत याच कालावधीत S&P BSE सेन्सेक्समध्ये केवळ 1.5 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. सूर्या रोशनी ही कंपनी मुख्यतः ERW पाईप्सची सर्वात मोठी निर्यातक कंपनी मानली जाते. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी लाइटिंग कंपनी देखील आहे.

तिमाही निकालाचे परिणाम :
ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीत ‘सूर्या रोशनी’ कंपनीच्या निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ झाली असून कंपनीने 90 कोटी निव्वळ नफा कमावला आहे. त्याच वेळी मागील वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 2,030 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, जो या तिमाहीमध्ये 2,021 कोटी रुपयांवर आला आहे. कंपनीचा EBITDA वार्षिक आधारावर 65 टक्क्यांच्या वाढीसह 164 कोटी रुपयेवर पोहचला आहे. मागील 9 महिन्यांत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 47 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 180 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. त्याच वेळी कंपनीचा महसूल 8 टक्क्यांनी वाढला असून कंपनीने 5,845 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. या कालावधीत कंपनीने 71 कर्ज देखील फेडले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने FY2024 पर्यंत कंपनीला कर्जमुक्त बनण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Surya Roshni Share Price 500336 SURYAROSNI stock market live on 18 February 2023.

हॅशटॅग्स

Surya Roshni Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x