14 January 2025 3:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Suzlon Share Price | 5 वर्षांत 2800% परतावा दिला, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस ₹140 स्पर्श करणार - Marathi News

Highlights:

  • Suzlon Share PriceNSE: SUZLON – सुझलॉन एनर्जी कंपनी अंश
  • आज सुझलॉन शेअर प्राईस – SUZLON Share Price Today
  • मागील 5 वर्षांत 2800% परतावा दिला – NSE:SUZLON
  • रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या मते – Suzlon Energy Share
Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर प्रॉफिट (NSE: SUZLON) कमावून दिला आहे. गेल्या एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 256 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

आज सुझलॉन शेअर प्राईस – SUZLON Share Price Today
आज सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 2.51 टक्के वाढीसह 85.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील 5 वर्षांत 2800% परतावा दिला – NSE:SUZLON
मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 2800 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनी बऱ्याच वर्षानंतर कर्जमुक्त झाली आहे, त्यामुळे या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. तज्ञांच्या मते, दीर्घकाळात या कंपनीचे शेअर्स 140 रुपये किमतीवर जाऊ शकतात. सुझलॉन एनर्जी स्टॉक हा Flls म्हणजेच Foreign Institutional Investors चा फेवरेट स्टॉक आहे.

रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या मते
रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक वाढीचे मुख्य कारण म्हणजे अक्षय ऊर्जा क्षेत्राचे पुनरुज्जीवन, विशेषतः पवन ऊर्जा, याशिवाय कंपनीचे कर्जमुक्त होणे हे आहे. या प्रयत्नामुळे कंपनीची आर्थिक कामगिरी देखील सुधारली आहे. स्टॉकबॉक्स फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीने महसूल आणि नफा या दोन्हीत घटकात प्रभावी कामगिरी केली आहे. या कंपनीचा तिमाही EBITDA आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहचला आहे.

Latest Marathi News | Suzlon Share News 16 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(292)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x